Last Updated: Friday, December 7, 2012, 20:08
ईशान्य जपानला आज ७.३ रिश्टर स्केलच्या भूंकपाने जोरदार तडाखा दिला. या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी येण्याची शक्यता असल्याने जपानमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Last Updated: Thursday, December 6, 2012, 13:26
फोर्ब्स मॅग्झिननं प्रसिद्ध केलेल्या जगातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा समावेश करण्यात आलाय. बराक ओबामांनी याही वेळेस प्रथम स्थानावर कायम आहेत.
Last Updated: Thursday, December 6, 2012, 11:56
‘जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती’ म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदल्या गेलेल्या बेसी कूपर यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्यांचं वय होतं ११६ वर्ष...
Last Updated: Wednesday, December 5, 2012, 18:48
चीनलाही भारताने आता भ्रष्टाचारामध्ये मागे टाकलं आहे. मात्र भारताशेजारील तुलनेने लहान असणऱ्या पाकिस्तानात भारताहूनही जास्त भ्रष्टाचार होत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
Last Updated: Wednesday, December 5, 2012, 14:02
माजी बॉक्सर माइक टायसन याने आपल्या पूर्व पत्नीला हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट याच्यासोबत बेडरूममध्ये सेक्स करताना पकडलं होतं.
Last Updated: Tuesday, December 4, 2012, 17:05
वागणूक सुधारली नाही तर भारतात परत पाठवण्याची धमकी आपल्या मुलाला देणाऱ्या भारतीय दांपत्यास नॉर्वे येथील कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मुलाच्या वडिलांना १८ महिन्यांची तर आईला १५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Last Updated: Tuesday, December 4, 2012, 16:10
ब्रिटनचा प्रिन्स विल्यम्स याची पत्नी आणि `डचेस ऑफ केंब्रिंज` केट मिडलटन लवकरच आई होणार आहे. सेंट जेम्स पॅलेसकडून हे गोडगुपित उघड करण्यात आलंय. यामुळे ब्रिटिश शाही परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
Last Updated: Tuesday, December 4, 2012, 12:08
२००२ च्या दंगलीतील पीडितांना अजूनही न्याय मिळालेला नाही त्यामुळे मोदींना व्हिसा देऊ नये, असं या खासदारांनी हिलरी क्लिंटन यांच्याकडे निक्षून सांगितलं.
Last Updated: Tuesday, December 4, 2012, 09:32
ब्रिटिश आर्मीतील अनेक भारतीय शीख तरूण कार्यरत आहे. मात्र तरीही त्यांच्या धर्माविषयी वाटणारी आस्था त्यांनी सोडलेली नाही.
Last Updated: Tuesday, December 4, 2012, 09:08
भारतावर पुन्हा समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. हल्ल्यासाठी कुबेरसारख्या बोटीचा वापर होऊ शकतो अशी भीती नौदलाचे पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल शेखर सिन्हा यांनी व्यक्त केलीय.
आणखी >>