राष्ट्रवादीच्या मंत्री फौजिया खान यांनी केली शिकार?

Last Updated: Friday, December 14, 2012, 13:07

शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचा एक अनोखा कारनामा उघड झालाय. दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झालय.

कृत्रिम स्तनांमधून कोकेनची तस्करी!

Last Updated: Thursday, December 13, 2012, 19:37

नकली ब्रेस्ट इंप्लांटमधून कोकेन लपवून नेणाऱ्या पनामाच्या एका तरुणीला स्पेनमध्ये पकडण्यात आलं. या तरुणीकडे सुमारे दीड किलो कोकेन सापडलं आहे. याची किंमत साधारण ४२ लाख रुपये एवढी होते.

पृथ्वी २१ डिसेंबरला होणार नष्ट! जगात भीती

Last Updated: Thursday, December 13, 2012, 14:48

आपली पृथ्वी २१ डिसेंबरला नष्ट होण्याचं भाकीत करण्यात आल्याने दहशत निर्माण झाली आहे. जगातील अनेक देश या भितीच्या सावटाखाली वावरत आहेत.

फेसबुकचा वापर दहशतवादासाठी, दहशतवाद्यांची भरती सुरू

Last Updated: Thursday, December 13, 2012, 13:04

पालघरमधील मुलींचं प्रकरण असो अथवा मुंबईतील सीएसटी येथील दंगल असो यात प्रामुख्याने फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.

२०३० मध्ये भारत बनेल महासत्ता, अमेरिकेचा दावा

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 17:16

२०३० मध्ये भारत आर्थिक महाशक्ती बनेल, असं भाकीत अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने केलं आहे. २०३०मध्ये चीनच्या आर्थिक दराला मागे टाकत भारत सर्व देशांच्या पुढे जाईल आणि चीनला मागे टाकेल.

चामडी विकून पाक अतिरेक्यांनी कमविले ८० कोटी

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 15:51

पाकिस्तानात प्रतिबंधित दहशतवादी संघटनांनी जनावरांचे कातडे विकू नये, असे निर्बंध झरदारी प्रशासनाने लादलेले असतानाही इद-उल-झुहाचे (बकरी ईद) निमित्त साधून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जनावरांचे चामडे विकून सुमारे ८० कोटी रुपयांची माया जमवली आहे.

नेल्सन मंडेला रुग्णालयात

Last Updated: Monday, December 10, 2012, 16:10

दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या तब्बेत खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हे. ते ९४ वर्षांचे आहेत.

पाकिस्तानात दिलीप कुमार यांच्या ९० व्या वाढदिवसाची धूम

Last Updated: Sunday, December 9, 2012, 18:32

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचा ९० वा वाढदिवस पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. खैबर पख्तुनवा येथील सांस्कृतिक पुरातत्व विभागाने पेशावर शहरात दिलीप कुमार यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ कार्यक्रम आयोजित केला आहे. या उलट, स्वतः दिलीप कुमार मात्र यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत.

केटची बातमी देणाऱ्या नर्सची आत्महत्या

Last Updated: Sunday, December 9, 2012, 10:45

ब्रिटनची प्रिन्सेस केट गरोदर असल्याची माहिती देणाऱ्या भारतीय वंशाच्या जेसिथा सलढाणा या नर्सचा गूढ मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

अरेरे.. जपानमध्ये असंही वाढलं जातं हॉटेलमध्ये जेवण

Last Updated: Friday, December 7, 2012, 18:07

हॉटेलमध्ये जर का एखाद्या सुंदर मुलीने जेवण सर्व्ह केलं तर.. त्याची मजा काही औरच असते. मात्र जपानमध्ये एका हॉटेलात अगदीच विचित्र पद्धतीने जेवण सर्व्ह केलं जातं.