सानिया मिर्झा हॉटेलात, शोएब आला अडचणीत

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 11:59

टीम इंडियाला पाठिंबा देणारी सानिया मिर्झा हॉटेलमध्ये शोएब मलिकबरोबर थांबल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये ठिणगी पडलेय. शोएब मलिकवर पाकमध्ये जोरदार टीका सहन करावी लागत आहे. त्याने तीन सामन्यात केवळ २५ धावा केल्याने पाक संघाचा कोचनेही टीका केली.

स्कोअरकार्ड : श्रीलंका X ऑस्ट्रेलिया

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 07:33

स्कोअरकार्ड : श्रीलंका X ऑस्ट्रेलिया

विजय झोल भारतीय संघाचा कर्णधार

Last Updated: Monday, June 17, 2013, 07:18

जालना जिल्ह्यातील विजय झोलची भारताच्या १९ वर्षांखालील वयोगटाच्या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर जालना आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

स्कोअरकार्ड- इंग्लंड X न्यूझीलंड

Last Updated: Sunday, June 16, 2013, 22:39

स्कोअरकार्ड- इंग्लंड X न्यूझीलंड

धोनी, सचिनसह आठ क्रिकेटपटूंवर गुन्हा

Last Updated: Saturday, June 15, 2013, 19:27

सहारा क्यू शॉपचे उत्पादन असलेले मोहरीचे तेल भेसळयुक्त आढळल्याने खाद्य सुरक्षा विभागाने या क्यू शॉपचे सर्वेसर्वा सुब्रतो राय आणि आठ क्रिकेटपटू व दोन चित्रपट अभिनेत्यांसह १६ जणांवर गुन्हा दाखल केला.

स्कोअरकार्ड - भारत विरुद्ध पाकिस्तान

Last Updated: Saturday, June 15, 2013, 23:49

चॅम्पियन्स ट्रॉफी : स्कोअरकार्ड - भारत विरुद्ध पाकिस्तान

पावसाची कृपा, द. आफ्रिका सेमीफायनलमध्ये दाखल

Last Updated: Saturday, June 15, 2013, 12:08

पावसाच्या दखल आणि डकवर्थ लुईस पद्वतिच्या मजेशीर नाटकात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडियजला मात देऊन आयसीसी चॅम्पियन्सच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवलीय.

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत आणि पाकची टशन!

Last Updated: Saturday, June 15, 2013, 10:02

पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची उत्सुकता आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात नेहमीच असते.

स्कोअर - वेस्ट इंडिज vs दक्षिण आफ्रिका

Last Updated: Saturday, June 15, 2013, 11:15

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कार्डिफ येथ सामना रंगतो आहे. पावसामुळे सामना ३१ षटकांचा करण्यात आला आहे.

विराटच्या निवडीनं धवन जेव्हा दु:खी होतो...

Last Updated: Friday, June 14, 2013, 14:34

सध्या प्रचंड फॉर्ममध्ये असलेला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताकडून दमदार कामगिरी करणारा शिखर धवन काही दिवसांपूर्वी फार दु:खी होता.