Last Updated: Thursday, June 6, 2013, 12:24
इंग्लंडमध्ये रंगणा-या चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात होणार आहे ती ग्रुप बीमधील भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका मॅचने. वर्ल्ड चॅम्पियन भारताने दोन्ही प्रॅक्टिस मॅचेसमध्ये विजय मिळवला असला. तरी मुख्य टूर्नामेंटमध्ये दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याचं आव्हान टीम इंडियाला पेलावं लागणार आहे.