लैंगिक संबंधांबाबत विचारशैली बदलतेय...., Sex relation changes about partner

लैंगिक संबंधांबाबत विचारशैली बदलतेय....

लैंगिक संबंधांबाबत विचारशैली बदलतेय....
www.24taas.com

लैंगिक संबंधाविषयी जाणून घेण्यासाठी नुकतचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. आणि त्यामुळे लैंगिक संबंधाविषयी काय विचार केला जातो हे देखील जाणून घेण्यात आलं आहे. या सर्व्हेनुसार ६० टक्के लोक एका पार्टनरशी प्रामाणिक राहत नसून ते अनेक लोकांशी लैंगिक संबंध ठेवतात. त्यापैकी २० टक्के लोक असे आहेत जे दावा करतात की, आम्ही पाच पेक्षा जास्त जणांसोबत लैंगिक संबंध ठेवले आहेत. तर ४१ जणांनी इतके पार्टनर बदलले आहेत की, त्यांना तो आकडा बोटावर मोजणे देखील शक्य होत नाही.

जर ६० टक्के लोक पार्टनरसोबत सेक्स केल्यास समाधान मिळत असल्याचे सांगत असले तरी त्यापैकी ५३ टक्के लोक स्वत: दिलेल्या मतावर एक प्रकारे विरोधाभासी स्वर आळवत आहे. अर्थात प्रत्येकजण त्या क्षणाचा आनंद घेतो. तर अनेकजण पॅशनच्या भरात रोमॅटीक वाटत असल्याचे सांगतात. तर २१ टक्के लोक आठवड्यातील प्रत्येक दिवस सेक्सचा आनंद घेतात.

५० टक्के लोक आठवड्यातून ४ वेळा सेक्स करतात. तर १५ टक्के लोक कधी किंवा आठवड्यातून ५ वेळा सेक्स करतात. तर ८ टक्के लोकांना आठवड्यातून एकदाही सेक्स करणे शक्य होत नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 7, 2013, 07:56


comments powered by Disqus