आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत- संजय राऊत , `Don`t care about Shivsena`

आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत- संजय राऊत

आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत- संजय राऊत
www.24taas.com, मुंबई

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत शिवसेना-मनसे एकत्र येणार का या त्यांच्या प्रश्नावर बरीच चर्चा सुरू आहे. त्यावरच सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे.

- राज ठाकरेंच्या भुमिकेकडे लक्ष लागुन राहिलं आहे.

- राज ठाकरेंबाबत केलं वक्तव्य

- राज्यात सत्तांतर होण गरजेच आहे - राऊत

- उद्याच्या मुलाखतीत आणखी माहिती देणार आहे

- बाळासाहेबांची भुमिका पुढे नेणार

- शिवसेनेची कुणी काळजी करू नये - राऊत

- उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर राऊत यांनी स्पष्ट केली भुमिका

- आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत - संजय राऊत

- पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तेर मी आज देणार नाही, त्यासाठी काही काळ थांबावं लागणार आहे

- आजच्या मुलाखतीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे

First Published: Wednesday, January 30, 2013, 11:30


comments powered by Disqus