माझी चूक झालीय, संजय दत्तची रडारडा....., Sanjay dutt crying pc in mumbai

माझी चूक झालीय, संजय दत्तची रडारडा.....

माझी चूक झालीय, संजय दत्तची रडारडा.....
www.24taas.com, मुंबई

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय दत्त आज पहिल्यांदाच पत्रकारांसमोर आला, त्याने अगदी थोडक्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर बहिण प्रिया दत्त हिच्या गळ्यात पडून तो ढसाढसा रडलाही. त्यानंतर त्याने पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता निघून गेला...

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर संजय दत्त पहिल्यांदाच मीडियासमोर |

मीडियासमोर संजय दत्तला झाले अश्रू अनावर

सुप्रीम कोर्टाची शिक्षा मला मान्य आहे

लवकरच सरेंडर करणार असल्याचे संजय दत्तने सांगितले

कोर्टात शरणागती पत्करणार आहे.

माझं माझ्या देशावर प्रेम आहे (I Love India) असं म्हणत संजय दत्तला झाले अश्रू अनावर

भारताविरोधात कट रचण्याचा इरादा नव्हता, माझ्याकडून चूक झाली होती

या संपूर्ण घटेनेने मला त्रास होतोय (बहीण प्रिया दत्तच्या गळ्यात पडून संजय दत्त रडला)

मी माझ्या देशाच्या कायद्याचा आदर करतो - संजय दत्त

माझं देशावर, देशवासियांवर निस्सीम प्रेम आहे - संजय दत्त

कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच समोर आला संजय दत्त मीडियासमोर

शिक्षेच्या माफीसाठी मी कोणताही अर्ज करणार नाही - संजय दत्त

मी पूर्णपणे उद्धवस्त झालोय

सगळ्या सिनेमांचं शूटींग पूर्ण करणार, त्यानंतर मी शरणागती पत्करणार - संजय दत्त

संजय दत्तला भावना झाल्या अनावर

बहिण प्रिया दत्तच्या गळ्यात पडून ढसढसा रडला संजय दत्त..

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच निघून गेला संजय दत्त

First Published: Thursday, March 28, 2013, 11:43


comments powered by Disqus