Friday, July 11, 2025
Friday, July 11, 2025
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Live TV
  • more
    • भविष्य
    • फोटो
    • व्हिडिओ
    • Exclusive
  • होम
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स बार
  • कल्लाबाजी
  • हेल्थ मंत्रा
  • ब्लॉगर्स पार्क
  • युथ क्लब
  • भविष्य
  • फोटो
  • व्हिडिओ
  • Exclusive

टॅब्लेटचे वर्ष 2012

टॅब्लेटचे वर्ष 2012

टॅब्लेटचे वर्ष 2012

२०१२ हे वर्ष टॅब्लेटसाठी खास ठरले आहे. यावर्षी बाजारात विविध प्रकाराचे आणि अनेक कंपन्यांचे टॅब्लेट बाजारात आलेत. त्यामुळे या वर्षात टॅब्लेटचाच जास्त बोलबोला सुरू आहे. टॅब्लेट खरेदी करण्यासाठी यामुळे स्पर्धा निर्माण झाली.

अॅपलचा आयपॅड बाजारात आला. सॅमसंगचा गॅलॅक्सी नोट टॅब्लेट. अशी नावे तरूणांमध्ये लोकप्रिय झालीत. गेल्या काही महिन्यात प्रसिद्ध नसलेल्या कंपन्यांनी तयार केलेल्या टॅब्लेट्सचा भारतीय बाजारात अक्षरशः पूर आला असून भारतीय ग्राहकांकडून या टॅब्लेट्ना चांगली मागणीही आहे. अमेझॉनचे किंडल फायर, गुगल नेक्ससस 7 आणि सॅमसंग गॅलॅक्सी आदींमुळे अपलच्या आयपॅडला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

आता ग्राहकांकडूनही या टॅब्लेट्सना मोठी मागणी आहे. विम्यासारख्या क्षेत्रांकडून टॅब्लेटचा वापर सुरू करण्यात आला आहे तसेच शैक्षणिक संस्थांकडूनही टॅब्लेट्समध्ये विशेष रूची दाखविण्यात येत आहे. त्यात भारतीय बनावटीचा आकाशही बाजारात आला. ३१ मार्चपर्यंत सुमारे तीन लाख टॅब्लेटस विकले गेले आहेत आणि यंदा त्यात २५ टक्के वाढ होईल असे संकेतही मिळत आहेत.

भारतीय बाजारपेठेत २०१७ पर्यंत २ कोटी ३४ लाख टॅब्लेट्सची विक्री होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. माइक्रोसॉफ्ट आपला दबदबा कायम ठेवत टॅब्लेटच्या विश्वात पाऊल टाकले. सात इंटापासून टॅब्लेट तयार होवू लागलेत. मात्र, केवल टॅब्लेट असून काही उपयोग नाही. त्यामुळे छोट्या कंपन्यांनी अप्स तयार केलेत.

आयपॅड २०१२ची नवीन आवृत्ती

आयपॅड २०१२ची नवीन आवृत्ती


आयपॅड हा अॅ-पल कंपनीची रचना. विकास आणि मार्केटिंग केलेला टॅबलेट संगणक आहे. इ- पुस्तके, इ-नियतकालिके, सिनेमा, संगीत, खेळ, वेबवरची समावेशीते यासह अनेक दृकश्राव्य माध्यमांसाठी मंच म्हणून प्रामुख्याने वापर व्हावा अशी त्याची रचना आहे. iPad 1 लॉन्च केला गेला.

प्रोसेसर - A6X ड्युयल कोर

डिस्प्ले - 9.7 इंच रेटिना डिस्प्ले (2,048 x 1,536)

कॅमेरा - 5 मेगापिक्सेल कॅमेरा, पुढे 1.2 मेगापिक्सेल कॅमेरा

स्टोरेज क्षमता - 16, 32 आणि 64GB

किंमत – अमेरिकन डॉलर @ 499

मायक्रोसॉफ्ट सरफेस - विंडो आरटी

मायक्रोसॉफ्ट सरफेस - विंडो आरटी


बाजारातमध्ये आपले नाव करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सरफेस - विंडो आरटीला संधी मिळाली. प्रमुख कंपन्यांपैकी मायक्रोसॉप्ट ही कंपनी आहे. नवीन ग्राहकांसाठी नवीन काहीतरी देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सरफेस विन्डो आरटी लॉंन्च केला गेला.

प्रोसेसर - एआरएम स्वयंचालित उपकरण आहे. पॉवर डिवाईस

डिस्प्ले - 10.6 इंच, 1366 x 768

कॅमेरा – ड्युएल 720p कॅमेरा

स्टोरेज क्षमता – 32 जीबी

किंमत - अमेरिकन डॉलर @ 499

नेक्सेस १०

नेक्सेस १०


सॅमसंगनचा नेक्सेस १० हा नवा टॅब्लेट बाजारात दाखल झाला. त्यामुळे टॅब्लेट युगात स्पर्धा निर्माण झाला. जरा हटके टॅब्लेट बाजारात आला. आयपॅडला स्पर्धा झाली.

प्रोसेसर -1.7GHz ड्युएल कोर, 5250 Exynos (कोरस्टेक्स A15)

डिस्ल्पे - 10.1 इंच True RGB Real Stripe PLS, 2,560 x 1,600

क्षमता - 16GB internal

कॅमेरा - 5 मेगापिक्सेल पीछे, 1.9 मेगापिक्सेल

किंमत - 16GB साठी 399 तर 32GB साठी 499अमेरिकन डॉलर

आयपॅड मिनी

आयपॅड मिनी


आयपॅड मिनी हा अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने तयार करण्यात आला आहे. सात इंची हा आयपॅड मिनी आहे. याआधीच आयपॅड मिनी लॉन्च केला गेला होता. त्यात सुधारणा करून नव्याने बाजारात आणला गेला.

प्रोसेसर – ड्युएल कोर 1.0 A5 SoC

डिस्प्ले - 7.9 इंच, x 1024 768

कॅमेरा - 5 मेगापिक्सेल, 1.2 मेगापिक्सेल पुढे

क्षमता - 16GB - 64GB

किंमत – ३२९ अमेरिकन डॉलर

नेक्सस 7

नेक्सस 7


भारतात गुगलचा नेक्सस -७ दाखल झाला आहे. सात इंच स्क्रिन आहे. नेक्सस-७ हा सर्वांचा पसंतीला उतरला. त्यामुळे याला बाजारात चांगली मागणी आहे. भारतीय बाजारात १९,९९९ रूपये किंमत असून २४९ अमेरिकन डॉलर किंमत आहे.

प्रोसेसर - 1.2GHz ट्रैक्टर कोर Tegra 3

डिस्प्ले - 7 इंच आईपीएस, 1280 x 800

कॅमेरा - 1.2 मेगापिक्सेल सामने का सामना करना पड़

स्टोरेज क्षमता - 32GB

किंमत - 249 अमेरिकन डॉलर.

किंडल फायर एचडी

किंडल फायर एचडी


ऑनलाइन क्षेत्राती प्रसिद्ध कंपनी अमेजनने नवीव टॅब्लेट किंडल फायर एचडी लॉन्च केलाय. या टॅब्लेटमुळे बाजारात हलचल माजली. अपला तो टक्कर देऊ शकणार हे.

प्रोसेसर - 1.2GHz ड्युएल कोर, Ti OMAP 4460

डिस्प्ले - 7 इंच आईपीएस, 1280 x 800

कॅमेरा- HD कॅमेरा

क्षमता - 16GB आणि 32GB

किंमत – १६ जीबीला १९९ तर ३२ जीबीला २४९ अमेरिकन डॉलर

नुक एचडी

नुक एचडी


बार्नेस & नोबेल हा टॅब्लेट तयार करण्यामागे ब्लॅकबेरी, प्लेबुक, अमेजन किंडल फायरचा हातभार लागला आहे. कारण या कंपन्यांचे टॅब्लेट बाजारात आल्यानंतर बार्नेस & नोबेलने आपला नुक एचडी बाजारात आणला. नुक एचडी या सर्वांपुढील एक पाऊल असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.


प्रोसेसर - 1.3GHz ड्युएल कोर TI OMAP

डिस्प्ले - 7 इंच आईपीएस, 1,440 x 900

कॅमेरा- यामध्ये कॅमेरा नाही.

क्षमता - 8GB आणि 16GB

किंमत - 199 अमेरिकन डॉलर

  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8

More Slideshow

रोखठोक राज ठाकरे

टॉप १० `गरमागरम` सिनेमे

हे पाहा स्टाईलबाज हिरो

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (शिक्षक दिन)

कतरिनाचा बॉलिवूडवर ‘कैफ’

भारतातील टॉप १० रिटेलर्स

असा साजरा केला जातो `ओनम`...

पाहा या केली ब्रुकच्या हॉट अदा

टॉप ५ सेक्स स्कँडल

जगभरातील ‘स्वप्नवत’ १० शहरं...

क्रेझ निर्माण करणाऱ्य़ा फॅशन्स

शब्दप्रभू गुलज़ार

First Prev .. 16 17 18 Next Last 

    © 1998-2014 Zee Media Corporation Ltd (An Essel Group Company), All rights reserved.

    Contact | Privacy | Legal Disclaimer | Register | Job with US | Complaint | Investor Info

    • News

      • Nation
      • State
      • World
      • South Africa
      • Sci Tech
      • Pics
      • Exclusive
      • Blogs
      • Archives
    • ENTERTAINMENT

      • Red Hot
      • Reviews
      • Movies
      • Glam Talk
      • Bookworm
      • TV
      • Celebrity
      • Romance
      • Pics
      • Videos
      • Add More
      • Exclusive
      • Blogs
    • SPORTS

      • Cricket
      • Football
      • World
      • Motorsports
      • Golf
      • Others
      • Softspot
      • Debate
      • Blogs
      • Exclusive
      • Pics
      • Videos
    • Business

      • Autos
      • Gadgets
      • Economy
      • Finance
      • Companies
      • Realestate
      • International
      • Technology
      • In Focus
      • Pics
    • Health

      • News
      • Diseases
      • Fitness
      • Healthy Eating
      • Low Cal Recipes
    • Bookworm

      • Latest Cover
      • Classics
      • Writer Profile
      • Enactments
      • Between The Lines
      • Book Review
      • Indian Award
      • Nobel Price
      • Booker Prize
      • Unforgettables
    • Recipes

      • Low Fat
      • Kitchen Tips
      • Storing Tips
      • Healing Food
      • Vegs
      • Non Vegs
      • Desserts
      • Drinks
    • Hindi

      • Home
      • देश
      • प्रदेश
      • दुनिया
      • खेल-खिलाड़ी
      • कारोबार
      • ज्ञान-विज्ञान
      • मनोरंजन
      • ज़ी स्पेशल
      • सेहत
      • तस्वीरें
      • वीडियो
      • भविष्यफल
    • Marathi

      • Home
      • मुंबई
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • स्पोर्ट्स बार
      • कल्लाबाजी
      • हेल्थ मंत्रा
      • ब्लॉगर्स पार्क
      • युथ क्लब
      • Exclusive
      • फोटो
      • व्हिडिओ
      • भविष्य
    • Bengali

      • Home
      • Kolkata
      • State
      • Nation
      • World
      • Sports
      • Entertainment
      • Lifestyle
      • Blogs
      • Health
      • Photos
      • Videos
      • Slideshows
      • Weather
    • Ayurveda

      • Home
      • Health News
      • Introduction
      • History
      • Benefits
      • Herbs
      • Treatment
    • Investors Info

      • Home
      • About ZMCL
      • Listing Document
      • Shareholding Pattern
      • Presentations & Releases
      • Board of Directors
      • Financials-Annual
      • Financials-Quarterly
      • Q&A Transcripts
      • Code of Conduct
      • Notices
    /marathi/slideshow/टॅब्लेटचे-वर्ष-2012_170.html/17