Last Updated: Tuesday, May 22, 2012, 17:59
बॉलीवुडची निळ्या डोळ्यांची सुंदरी करिष्मा कपूर आणि दिल्ली स्थित व्यावसायिक संजय कपूर यांच्या संसारात उठलेले वादळ उठले होते. ते गेल्या काही वर्षांपूर्वी प्रकाशात आले, पण करिश्माच्या या संसाराला कोणाचा शाप लागला हे माहित नव्हते, परंतु, संजय कपूरला सामाजिक कार्यकर्ती प्रिया सचदेव प्रसन्न झाली, पण ती करिश्माच्या संसाराला शाप ठरली.