दहनापूर्वी मृतांच्या तोंडावर का ठेवतात चंदन?

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 17:35

हिंदू संस्कृतीनुसार मृत्यूनंतर दहन करताना मुखावर चंदन ठेवून दहन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. या परंपरेमागे केवळ धार्मिक कारणच नसून शास्त्रीय कारणही आहे.

`राज ठाकरेंची सभा उधळून लावू...`

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 13:37

मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं परभणीत पुतळा दहन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत राज्यात यापुढे राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा दिलीय.

मृतदेहाच्या तोंडावर का ठेवलं जातं चंदन?

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 17:46

हिंदूंमध्ये मृत्यूनंतर मृतदेहाचं दहन करण्याची पद्धत आहे. ज्यावेळी मृतदेहाला जाळण्यात येतं, त्याआधी मृतकाच्या तोंडावर चंदन ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. काय आहे यामागील शास्त्रीय आणि अध्यात्मिक कारण?

चौथी वनडे आज... आज लंकादहन होणार?

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 11:25

भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथी वन-डे कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. भारतानं ही मॅच जिंकली तर सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याची संधी धोनी अँड कंपनीसमोर असणार आहे.

टीम इंडिया सज्ज, लंकादहन करणार?

Last Updated: Saturday, July 21, 2012, 09:53

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया श्रीलंकेला त्यांच्याच मायभुमीत लोळविण्यासाठी सज्ज झाली आहे.

दिल्लीत दसऱ्याला ‘राज’ दहन!

Last Updated: Sunday, October 9, 2011, 13:20

मुंबईतील गरीब ऑटोरिक्षा चालक आणि उत्तर भारतीयांविरुद्ध राज ठाकरे यांच्या मनसेने व शिवसेनेने आक्रमक हल्ले चढवल्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या जंतर मंतरवर युवा भारत फाउंडेशन या बिहारी