साध्वी ममतानं धुडकावला `बीग बॉस`चा आदेश!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 12:10

छोट्या पडद्यावर विविध गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात गाजलेल्या ‘बीग बॉस’ या कार्यक्रमाचं सातवं पर्व लवकरच सुरू होणार आहे.

मी ईश्वरचरणी समर्पित- ममता कुलकर्णी

Last Updated: Sunday, July 21, 2013, 16:37

४१ वर्षीय ममता कुलकर्णीने आपल्या लग्नाच्या आणि धर्मांतराच्या बातम्यांना वैतागून एका वेबसाईटवर स्पष्टीकरण दिलं आहे. तिच्या आणि विकी गोस्वामीच्या विवाहाला अफवा असल्याचं सांगत ममता कुलकर्णीने म्हटलं आहे की मी पूर्णपणे आध्यात्माला वाहून घेतलं आहे.

पतीनंतर ममता कुलकर्णीनंही स्वीकारला ‘इस्लाम’!

Last Updated: Monday, July 15, 2013, 12:49

बॉलिवूडमधली एकेकाळची हॉट अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं इस्लामचा स्वीकार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता सध्या तिचा पती विक्की गोस्वामी याच्यासोबत नैरौबीमध्ये राहतेय.

ड्रग तस्कराशी केले ममता कुलकर्णीने लग्न!

Last Updated: Friday, May 10, 2013, 15:30

१९९० च्या दशकातील बॉलिवुड अभिनेत्री ममता कुलकर्णीने दुबईच्या जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ड्रग्स माफिया विकी गोस्वामीशी लग्न करून त्याला जेलमधून बाहेर काढले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.