रितेश देशमुखच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन!

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 18:50

देशमुख आणि भगनानी कुटुंबात एक आनंदाची बातमी आहे. अभिनेता रितेश देशमुखचा मोठा भाऊ धीरज देशमुखला मुलगा झालाय. रितेशनं ‘ट्विट’करून ही माहिती दिलीय. विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म आणि आता या त्यांच्या नातवाचा जन्म एकाच दिवशी म्हणजे 25 मेला झाला.

अभिनेत्री आयेशा टाकिया झाली आई!

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 12:02

‘वॉन्टेड’ चित्रपटातली सलमान खानची हिरोईन आणि अबु आझमींची सून अभिनेत्री आयेशा टाकिया आई झालीय. आयेशा टाकियाला मुलगा झालाय.

ब्रिटनला मिळाला नवा राजपुत्र!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 09:20

इंग्लंडमध्ये राजघराण्याला नवा वारस मिळालाय. नव्या राजपुत्राचा जन्म झालाय. केट मिडलटनने गोंडस बाळाला जन्म दिलाय. प्रिन्स विलियम्स पिता बनल्यानं इंग्लंडमध्ये आनंदोत्सव साजरी होतोय.

पाहा, काय ठेवलं शाहरुखनं तिसऱ्या बाळाचं नावं!

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 11:51

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या सरोगेट बाळाच्या नावाला पुष्टी दिलीय. शाहरुखच्या या तिसऱ्या अपत्याचं नाव ठेवलं गेलंय ‘अबराम’.

अमृता आरोराला पुन्हा पुत्ररत्न

Last Updated: Sunday, October 21, 2012, 10:14

मॉडेल, व्हीजे आणि अभिनेत्री अमृता आरोरा हिने शनिवारी आपल्या बाळाला जन्म दिला आहे. या संदर्भात अमृताची बहिण मलायका आरोरा- खान हिचा पती अरबाझ खानने माहिती दिली.

शकिराला 'मुलगा' होणार!

Last Updated: Thursday, October 4, 2012, 14:51

‘वाका... वाका’ म्हणत अनेकांना आपल्या गाण्यावर ताल धरायला लावणारी शकिरा आता एक गोड बातमी देणार आहे. ती एका ‘मुलाची’ आई बनणार आहे. त्यामुळे ती सध्या खूप खूश आहे.

सहा पायांच्या बाळाचा पाकमध्ये जन्म!

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 19:29

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सहा पाय असलेल्या एक बालक जन्माला आले आहेत. मात्र, या बाळाचे अतिरिक्त पाय वेगळे करणे ही खूपच गुंतागुतीची आणि वेळखाऊ शस्त्रक्रिया असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.