वीना मलिकने वाटली वेश्यांना कन्डोम्स!

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 16:10

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक आपल्या आगामी ‘जिंदगी ५०-५०’ या सिनेमाचं ज्या पद्धतीने प्रमोशन करत आहे, ते पाहून पाहाणाऱ्यांचे डोळेच पांढरे झाले आहेत. कामाठीपुऱ्यात जाऊन वीनाने आपल्या सिनेमाचं प्रमोशन केलं.

पर्समध्ये कंडोम आढळल्यास स्त्रियांना समजलं जातं सेक्स वर्कर्स!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 16:36

सामान्य महिलांच्या किंवा मुलींच्या पर्समध्ये कंडोम सापडल्यास त्यांना सेक्स वर्कर मानून त्यांना अटक केलं जात असल्याचं मानवाधिकार संघटनेने म्हटलं आहे.

कंडोम वापरात घट, लोकांकडे अन्य पर्याय

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 16:25

कंडोमचा वापर करण्याबाबत कमालीची घट झाली आहे. मात्र, कुटुंब नियोजनासाठी अन्य पर्यांचा वापर होताना दिसत आहे. ही बाब कंडोम विक्रीत झालेल्या घसरीवरून दिसून आलेय.

संशोधकांचा सल्ला कंडोमचा योग्य वापर करा

Last Updated: Sunday, February 26, 2012, 22:34

जगभरातल्या संशोधकांनी कंडोमच्या अयोग्य वापराबाबत काळजी व्यक्त केली आहे. संभोग पूर्ण होईपर्यंत कंडोमचा वापर न करणं तसंच तो योग्य पध्दतीने न घालणं याविषयी संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे.

मलेशिया कंडोम उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर

Last Updated: Monday, January 16, 2012, 23:50

मलेशिया जगातील सर्वाधिक कंडोम निर्माता देश म्हणून उदयाला येण्याची शक्यता एका आघाडीच्या रबर उद्योगातली एजन्सीने वर्तवली आहे. सध्या कंडोम उत्पादनात थायलंड जगात प्रथम क्रमांकावर आहे.