Last Updated: Saturday, June 30, 2012, 14:08
ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिचा शुक्रवारी भरत तख्तानी याच्यासोबत विवाह काल संपन्न झाला. या विवाहसोहळ्यासाठी बॉलिवूडसहित अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. पण या सोहळ्यात इशाचे दोन्ही भाऊ... सनी आणि बॉबी यांची कमतरता अनेकांना जाणवली.