लिलावाचा दुसरा दिवस: ऋषि धवन ३ कोटीला

Last Updated: Thursday, February 13, 2014, 16:49

आयपीएलच्या सातव्या सिझनचा खेळाडुंच्या लिलावाचा आजचा दुसरा दिवस होता. अनकॅप्ड खेळाडूंच्या लिलावाने आजच्या दिवसाची सुरूवात झाली.

आयपीएल लिलावः युवीचा १४ कोटीचा सौदा

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 17:47

आयपीएलच्या सातव्या पर्वासाठी बुधवारी (आज) एकूण ५१४ खेळाडूंचा लिलाव झाला. टीम इंडियाच्या एकदिवसीय संघातून डच्चू देण्यात आलेला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने सर्वाधिक बोलीसह चांगली रक्कम आपल्या पदरा पाडून घेतली आहे.

आयपीएल-७ साठी ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर

Last Updated: Thursday, January 30, 2014, 19:31

आयपीएलचा नवा सीझन जसा जवळ येऊ लागला, तशी या सीझनसाठी होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या लिलावाची चर्चादेखील आता जोर धरू लागली आहे. यंदा सर्वाधिक क्रिकेटपटू लिलावात उतरणार असून, संभाव्यपणे सर्वांत महागड्या ठरणाऱ्या ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आली.

खराब फॉर्ममधूनही सहवागला २ कोटींची किंमत

Last Updated: Thursday, January 30, 2014, 00:48

एकेकाळी सलामीचा फलंदाज असलेला वीरेन्द्र सेहवाग खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याला भारतीय टीममध्ये जागा मिळालेली नाही, मात्र सेहवागला आयपीएल लिलावात दोन कोटींची किंमत लाभली आहे.