शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीला म्हटलं `राणी चोप्रा`!

Last Updated: Monday, February 11, 2013, 18:58

यशराज स्टुडिओमध्ये दिवंगत यश चोप्रा यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना शत्रुघ्न सिन्हांनी आपल्या प्रतिमेला साजेशी शॉटगन काढली आणि धमाका केला. या समारंभात शत्रुघ्न सिन्हांनी राणी मुखर्जीचा उल्लेख ‘राणी चोप्रा’ असा केला. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्यातील प्रेमसंबंधांवर शत्रुघ्न सिन्हांनी हा शेरा मारला होता.

राणी मुखर्जी - आदित्यचं लग्न जानेवारीत?

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 17:30

बॉलिवूडची राणी मुखर्जी आणि फिल्म निर्माता आदित्य चोप्रा ही दोघं अखेर येत्या जानेवारीमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतयं.

‘तलाश’ची पहिली कमाई १५ करोड!

Last Updated: Saturday, December 1, 2012, 13:12

आमिर खानचा तलाश शुक्रवारी रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी या सिनेमानं अनेकांना आकर्षित केल्याचं जाणवलं. या सिनेमानं पहिल्याच दिवशी कमाई केलाय.

फिल्म रिव्ह्यूः बांधून ठेवणारा ‘तलाश’

Last Updated: Friday, November 30, 2012, 15:30

बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘तलाश’ या आठवड्यात सिनेमागृहात झळकला आहे. आमिर खानचा हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री आहे.

अभिनेत्रीसोबत छेडछाड, राणी मुखर्जीच्या भावाला अटक

Last Updated: Monday, October 15, 2012, 14:23

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या भावाला मुंबईत अटक करण्यात आलीये. एका मॉडेलने त्याच्याविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीये.