आदित्य- सुशांतमध्ये बिनसलं?

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:40

बॉलिवूडमध्ये दोन कलाकारांमधील स्पर्धा तर आपल्याला माहितीच आहे. मात्र चांगले मित्र असलेल्या आदित्य रॉय कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यात शुल्लक कारणावरुन भांडण झाल्याचं कळतंय. नुकतंच आदित्यनं सुशांतला एका चित्रपटात रिप्लेस केलंय, यामुळंच हे भांडण झालं असं सांगण्यात येतंय. या दोघांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झालंय.

`अंकितानं कानाखाली मारली नव्हती`

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 11:29

आपल्या आणि अंकिताच्या नात्याबद्दल मीडियात सुरू झालेल्या उलट-सुलट चर्चेमुळे सुशांत सिंह राजपूत चांगलाच वैतागलाय.

आमिर खान-अनुष्का शर्माचा नवा Kiss रेकॉर्ड

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 13:59

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा किस नवीन रेकॉर्ड करणार आहे. यामध्ये किस, लिप लॉप किसचा मसाला पाहायला मिळणार आहे. सिनेमा पीकेमध्ये किसचा जलवा पाहायला मिळेल.

अंकिताच्या नावाची शाहरुखकडून वर्णी!

Last Updated: Sunday, July 14, 2013, 08:59

‘पवित्र रिश्ता’मधली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे हिदेखील शाहरुखसोबतच बॉलिवूडमध्ये आपलं पाऊल ठेवणार असं दिसतंय

प्रेक्षकांच्या मनावर फडफडणार... काय पो छे!

Last Updated: Saturday, February 23, 2013, 09:02

ही कथा आहे मैत्रीची आणि त्याचसोबत महत्त्वकांक्षेचीही... कधी खळखळून हसवणारी तर कधी रडायला भाग पाडणारी... ज्यांनी चेतन भगत लिखित ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ ही कादंबरी वाचलीय त्यांच्यासाठी ही कथा नवीन नक्कीच नसेल पण ती कथा पडद्यावर पाहण्याचा अनुभव निश्चितच वेगळा ठरेल

'काय पो छे'चा फिल्म रिव्ह्यू... ऋतिकच्या नजरेतून

Last Updated: Thursday, February 21, 2013, 08:58

चेतन भगत लिखित ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ या पुस्तकावर आधारित ‘काय पो छे’ लवकरच पडद्यावर झळकण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता ऋतिक रोशनला मात्र प्रदर्शनाआधीच हा सिनेमा पाहण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आता तो या सिनेमाचं न थकता कौतुक करतोय.