Last Updated: Friday, July 19, 2013, 23:24
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षेकेच्या पूर्व प्रियकराने त्याच्याच पत्नीसमोर आपल्यावर बलात्कार केला आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्याच्या पत्नीने एमएमएस बनवला असा आरोप एका महिलेने केला आहे. पीडित महिलेचा घटस्फोट झाला आहे.