Last Updated: Wednesday, April 25, 2012, 23:19
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या परखड बोलण्यासाठी जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच त्यांच्या मिश्कील बोलण्यासाठीही प्रसिद्ध आहेत... पुण्यात आज त्यांच्या मिश्कील बोलण्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. निमित्त होतं चिंटू या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचं.