नवाझ शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी पाठविले गिफ्ट

Last Updated: Thursday, June 5, 2014, 18:53

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारत- पाकिस्तान संबंध कसे राहणार, हे भविष्यात दिसेलच. पण सध्या मोदी आणि शरीफ या दोघांमध्ये सध्या गिफ्ट आणि रिटर्न गिफ्टचा सिलसिला सुरू झालाय.

किंग खानने कुणाला दिली काळी मर्सिडीज

Last Updated: Thursday, April 17, 2014, 22:04

बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शक ते चित्रपटनिर्माती असा प्रवास केलेल्या फराह खानला किंग खान शाहरुखने एक काळ्या रंगाची मर्सिडीज "एसयूव्ही` श्रेणीतील गाडी भेट दिली आहे.

पहा ह्या आहेत अशुभ भेटवस्तू....

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 07:21

सुरी, कात्री व काटा चमचा आदी वस्तू विषारी बाणाचे काम करतात. या वस्तुंचा टोकदार, धारदार भाग सरळ सरळ कोणाही व्यक्तीच्या दिशेने केल्यास, तो अत्यंत वाईट उर्जांचे निर्माण करतात.

दिवाळीमध्ये नागपूरकरांना कैद्यांकडून भेटवस्तू

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 21:14

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या वस्तू सध्या बाजारपेठांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहेत. दिवे, पणत्या, आकाशकंदील आणि इतर भेटवस्तू घेण्यासाठी ग्राहकही गर्दी करतायत. कैद्यांना काहीतरी वेगळं कौशल्य आत्मसात करायला मिळतं आणि नागरिकांनाही अशा वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत आहेत.

आवडत्या व्यक्तीला द्या फेसबुकहून खास गिफ्ट

Last Updated: Sunday, September 30, 2012, 11:01

फेसबुक नेहमीच आपल्यासाठी काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत असतं. आता देखील तुम्हांला असचं काहीसं नवं मिळणार आहे.

तरुणाईमध्ये 'व्हॅलेंटाईन्स डे'चा उत्साह

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 08:24

आज १४ फेब्रुवारी आहे. म्हणजेच आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हटलं की तरुणाईमध्ये जणू एक नवा उत्साह संचारतो. आपल्या प्रिय व्यक्तीला खास गिफ्ट देण्यासाठी एक वेगळीच लगबग सुरू असते.