आपलंच पोस्टर पाहून भडकले राज ठाकरे...

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 11:32

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच आपलं एखादा पोस्टर पाहून भडकल्याचं समजतंय.

सेनेला हवाय गावसकर.... सचिन नकोसा!

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 18:38

मुंबईतील कांदिवली संकुलाला सचिन तेंडुलकरचं नाव देण्याच्या प्रस्तावाला राजकीय वळण मिळालंय. सचिनचं नाव देण्याची घोषणा ‘एमसीए’ अध्यक्ष शरद पवार यांनी काल केली तर हा पालिकेचा भूखंड असल्यानं हा अधिकार महापालिकेचाच असल्याचं सत्ताधारी शिवसेनेनं सांगून प्रकरणाला नवं वळण दिलंय.

बलात्काराच्या घटनांनी हादरली मुंबई

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 08:53

मुंबईत बलात्काराच्या तीन घटना उघडकीस आल्यात. दादर, कुर्ला आणि कांदिवली या मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर या घटना घडल्यानं अवघी मुंबईच हादरून गेलीय.

तरुणीवर अॅसिड हल्ला; पुन्हा थरारली मुंबई!

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 16:55

आज पुन्हा एकदा मुंबईत एका तरुणीवर अॅसिड हल्ला झालाय. कांदिवलीतल्या समतानगर भागात ही घटना घडलीय. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झालंय.

दीड वर्षांच्या चिमुरडीसह महिलेची आत्महत्या

Last Updated: Monday, October 22, 2012, 19:09

मुंबईच्या कांदिवली भागात आपल्या दी़ड वर्षांच्या मुलीसह महिलेनं आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. ऋतिका पटेल असं या महिलेचं नाव आहे.