रेल्वे ट्रॅकला तडा, ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 10:08

ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. तुर्भे - कोपरखैरणे दरम्यान रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याने सकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे वाहतूक एक तास बंद होती. रेल्वे वाहतूक बंद अल्याने सकाळच्या वेळी प्रवाशांचे हाल झालेत.

‘स्टंट’च्या प्रयत्नात गाडी रेल्वे रुळावर, अन्...

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 22:27

काळ आला होता पण वेळ आली नव्हती... याचा प्रत्यय पिंपरी जवळच्या एका रेल्वे क्रॉसिंगवर आला...

कोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, रूळावर माती

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 14:26

विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली.

ट्रॅकवर पाणी असतानाही यंदा धावणार म. रेल्वे!

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 21:52

मध्य रेल्वेच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडण्याच्या घटना यंदा कमी होतील, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनानं केलाय.

पुणे: रेल्वे ट्रॅक्स ठरती जीवघेणे !

Last Updated: Sunday, May 26, 2013, 19:14

रेल्वे अपघातांचं प्रमाण फक्त मुंबईतच जास्त आहे असं नाही तर, आता पुण्यातही रेल्वे ट्रॅक जीवघेणे झाले आहेत. पुणे-सातारा आणि पुणे-सोलापूर या मार्गांवर दर दोन दिवसांमागे तीन प्रवासी रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडतायत..

टिटवाळा-आंबिवली दरम्यान रेल्वे रूळाला तडा

Last Updated: Friday, January 4, 2013, 12:34

मध्य रेल्वेवर टिटवाळा आणि आंबिवली स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याचं पहाटे लक्षात आलं. यामुळे कसारा ते कल्याण दरम्यान अप मार्गावरची वाहतूक मंद गतीनं सुरू होती.