जेव्हा सहा वर्षांच्या मुलाला उगवलं शेपूट...

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 08:15

उत्तर प्रदेशात एका सहा वर्षांच्या मुलाला सध्या देवत्व बहाल केलं गेलंय... आजुबाजुचे लोक इतकंच काय तर कुटुंबीयही देव समजून त्याची पूजा करतात... त्याचं कारण म्हणजे या मुलाला उगवलेलं शेपूट...

चैत्र नवरात्रीतील ५ दिवसांचे खास योगायोग!

Last Updated: Monday, March 31, 2014, 15:16

आजपासून चैत्र महिन्यातील नवरात्रौत्सवाला उत्सवाला सुरुवात झालीय. यावर्षी चैत्र नवरात्रीचे पहिले पाच दिवस खूपच खास आहेत. घर आणि मंदिरांत देवीच्या उपासनेसाठी विशेष घटाची स्थापना केली गेलीय.

आज धनत्रयोदशी, चोपड्यांची पूजा

Last Updated: Sunday, November 11, 2012, 11:26

आज धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस. आजच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्यांची पूजा करतात. तसंच धनाचीही पूजी केली जाते.

प्रभात समयीच का करतात देवपूजा?

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 20:59

देवाची पूजा सकाळीच करावी, असं शास्त्रांत सांगितलं आहे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून शूचिर्भूत होऊन देवाची पूजा केली जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूजा करावी. या मुहुर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते.

तल्लख बुद्धी आणि तेज मिळवण्यासाठी...

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 18:38

लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक दिव्य चमत्कार घडू शकतात. सतेज आणि तैलबुद्धी प्राप्त करण्याची संधीही श्रावण महिन्यात प्राप्त होते.

मंदिरातील पुजेवरून गावात मानापमान नाट्य

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 19:19

कोल्हापूर जवळच्या संभापूर गावात गावातील लोकांनी एकत्र येऊन उत्कृष्ट कलाकुसर असलेलं मंदिर बांधलं. आता मात्र मंदिरातील देवाच्या पूजेचा मान कोणाचा यावरून मोठा वाद निर्माण झालाय. त्यामुळं मंदिरच बंद आहे.