मुंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही - रिपोर्ट

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 19:12

केंद्रीय ग्रामीणविकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे हृदय बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना हार्ट अॅटॅक आलेला नाही तर त्यांना अंतर्गत झालेल्या जखमेमुळे त्यांना मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.

अपघातामुळं मुंडेच्या यकृतातून झाला रक्तस्त्राव

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 18:04

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं आज अपघातात निधन झालं. अपघातानंतर त्यांना हार्ट अॅटॅक आला असं सांगण्यात आलं. आता मात्र पोस्टमार्टेमनंतर आणखी एक खुलासा झालाय. अपघातानंतर मुंडेंचं यकृत फुटलं होतं.

बॉलिवूड कलाकारांनी वाहिली मुंडेंना ट्विटरवरून श्रद्धांजली

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 16:17

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडेंचं आज सकाळी कार अपघातानंतर निधन झालं. मुंडेंच्या जाण्यानं महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसलाय. बॉलिवूडमधूनही मुंडेंना श्रद्धांजली वाहण्यात येतेय. अनेक कलाकारांनी ट्विट करून मुंडेंना आदरांजली वाहिली.

अँड्रॉइड फोनवर `डेंड्रॉयड` व्हायरसचा अॅटॅक

Last Updated: Thursday, March 27, 2014, 12:52

अँड्रॉइड फोनधारकांनो जरा जपून राहा. कारण तुमच्या फोनवरही व्हायरसची नजर असू शकते. `डेंड्रॉयड` नावाचा हा व्हायरस तुमच्या स्मार्टफोनवर ताबा घेऊन डेटा खराब करु शकतो असे, सायबर सिक्युरिटी विभागाने सांगितलंय.

शेंगदाणे खाल्ल्यामुळे २ वर्षीय मुलाला हार्ट अॅटॅक

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 16:24

साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर माणसाला हृदयासंबंधीचे विकार सुरू होतात. मात्र मुंबईमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे आणि या अटॅकचं कारण आहे शेंगदाणा.ही घटना ३० जुलैला घडली.

पुरूष आणि महिलांच्या हृदयात फरक!

Last Updated: Sunday, June 16, 2013, 18:52

जेव्हा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा छातीपासून डाव्या हातापर्यंत वेदना सरकत जातात. तर महिलांना हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा छातीपासून पोटाकडे वेदना सरकतात.