Last Updated: Tuesday, June 3, 2014, 16:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडेंचं आज सकाळी कार अपघातानंतर निधन झालं. मुंडेंच्या जाण्यानं महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसलाय. बॉलिवूडमधूनही मुंडेंना श्रद्धांजली वाहण्यात येतेय. अनेक कलाकारांनी ट्विट करून मुंडेंना आदरांजली वाहिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 3, 2014, 16:17