बुलेट मोदीः दिल्ली आग्रा बुलेट ट्रेन पोहचविणार ९० मिनिटात

Last Updated: Friday, May 30, 2014, 20:31

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राथमिक यादीत फास्ट ट्रेन असून दिल्ली आग्रा दरम्यान सर्वात फास्ट ट्रेन चालविण्याची प्रायोगिक तत्वावर सुरू होणाऱ्या रेल्वेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या संदर्भात सर्व पाऊले योग्य रित्या पडली तर दिल्ली आगरा रेल्वे मार्गावर सर्वात जलद रेल्वे धावणार की जी ९० मिनिटात दिल्ली ते आग्रा पोहचणार आहे.

आग्र्याचे ममनून बनणार पाकिस्तानचे राष्ट्रपती?

Last Updated: Monday, July 29, 2013, 16:25

सध्या आग्र्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पाकिस्तानातील सत्ताधारी पार्टी पीएमएलएनने ममनून हुसैन यांचं पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदासाठी घोषित केलं आहे. ममनून हुसेन यांचा जन्म आग्र्याला झाला होता.

सेक्स रॅकेट उद्धवस्त, फेसबुकद्वारे ग्राहकांना गंडा!

Last Updated: Monday, June 24, 2013, 17:39

उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आले आहे. हे रॅकेट फेसबुकद्वारे ग्राहकांची बुकिंग घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सिलेंडरचा स्फोट १० जणांचा मृत्यू

Last Updated: Saturday, October 13, 2012, 11:10

आग्रा शहरातील एका इमारतीत सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे.