Last Updated: Sunday, April 6, 2014, 17:20
ठाणे - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. कसारा घाटात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दुधाचा टँकर पलटी होऊन हा अपघात घडला. अपघातातील पाच जणही जण एकाच कुटुंबातील आहेत.
Last Updated: Wednesday, April 24, 2013, 11:32
कल्याण- कसारा मार्गावर लोकलमधून दारूची तस्करी होत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. कल्याण- शहाड सारख्या शहरातून होलसेल भावात दारू विकत घेऊन ते रेल्वेतून सर्रास सुरू आहेत.
Last Updated: Tuesday, February 26, 2013, 10:09
जोपर्यंत ‘एमयूटीपी-तीन’मधल्या प्रकल्पांना मान्यता मिळत नाही आणि त्यासाठी आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत लोकल प्रवास खऱ्या अर्थानं सुखकर होणार नाही.
Last Updated: Friday, July 20, 2012, 21:46
Last Updated: Friday, July 20, 2012, 16:38
गोंदिया विदर्भ एक्सप्रेसला झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेची वाहतूक आसनगाव ते कसारा या स्थानकांदरम्यान पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक आज सायंकाळपर्यंत बंदच राहणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य गाड्यांच्या मार्गात बदल कऱण्यात आला आहे.
Last Updated: Friday, July 20, 2012, 09:04
मुंबईकरांसाठी कालची रात्र अपघातांची ठरली. एकीकडे कसाऱ्याजवळ विदर्भ एक्स्प्रेसनं लोकलला धडक दिल्यानं १ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत.
Last Updated: Thursday, July 19, 2012, 23:52
मुंबईत कसा-याजवळ मोठी दुर्घटना घडलीय. कसारा लोकल आणि विदर्भ एक्सप्रेसची टक्कर झालीय. कसारा लोकल कसा-याहून सीएसटीकडे येत होती. आणि विदर्भ एक्सप्रेस मुंबईहून नागपूरला जात होती.
Last Updated: Friday, June 8, 2012, 08:33
कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. कल्याणजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या कल्याणजवळ खोळंबल्या आहेत.
आणखी >>