बॉलिवूडचं फॅशन स्टेटमेंट जुन्या वळणावर...

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:21

बॉलीवूडमधल्या सध्याच्या टॉप हिरॉइन्सची `ड्रेसिंग स्टाईल` हा तरुणाईचा चर्चेचा विषय आहे. जुन्या काळातल्या हिरॉईन्सच्या स्टाईल्स पुन्हा रुपेरी पडद्यावर येऊ पाहत आहेत. सध्या हा विषय चर्चेत आलाय तो प्रियांका चोप्राच्या `तेरी मेरी कहानी`तून `मुमताज स्टाईल`मुळे...

हॅलिकॉप्टरला लटकले अन् कैदी सटकले!

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 13:22

कॅनडाच्या क्युबेकस्थित तुरुंग दुसऱ्या क्रमांकाचं तुरुंग म्हणून ओळखलं जातं. पण, याच तुरुंगातून दोन कैद्यांनी हॅलिकॉप्टरच्या साहाय्यानं पळ काढला आणि तुरुंग अधिकारी मात्र पाहतच राहिले. ही फिल्मी कहानी नुकतीच प्रत्यक्षात घडलीय.

शाहीद-करिनाची कहानी...

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 13:03

यंग मंडळीत आघाडीवर असलेला बॉलिवूड स्टार शाहीद सध्या सिंगल आणि खूश दिसत असला तरी त्याची आणि करिनाची एका वळणावर येऊन संपलेली लव्हस्टोरी मात्र तो अजूनही विसरू शकलेला नाही.

‘ब्रेकअप के बाद’ पुन्हा शाहीद-प्रियांका एकत्र

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 18:24

शाहीद कपूर आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तेरी मेरी कहानी’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. त्यामुळे प्रियांका आणि शाहीद दोघंही सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.

विद्याची अभिनयसंपन्न 'कहानी'

Last Updated: Monday, March 12, 2012, 08:57

बॉलिवूडमध्ये एकेकाळी रेखा, श्रीदेवी आणि माधुरी दिक्षीतचं अधिराज्य होतं. या नायिकांनी आपल्या अभिनय सामर्थ्यावर यशस्वी सिनेमांची परंपरा निर्माण केली. आता तोच वारसा विद्या बालन पुढे नेत आहे हे परत एकदा सिद्ध झालं आहे.

विद्याचा भाव वधारला !

Last Updated: Thursday, December 8, 2011, 02:49

'डर्टी पिक्चर'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विद्याने आपली फी आणखी वाढवलीय. आता विद्याने आपलं मानधन केलंय दोन कोटी रुपये. डर्टी पिक्चरनंतर विद्याच्या हाती असलेला नवा प्रोजेक्ट म्हणजे सुजॉय घोषची 'कहानी' ही फिल्म.

चहावाला नव्हे तर 'सरस्वती'चा उपासक

Last Updated: Thursday, November 24, 2011, 17:12

लक्ष्मण रावांना लहानपणापासूनच वाचनाची विलक्षण आवड आणि हिंदी साहित्याची ओढ होती. त्यामुळेच त्यांनी हिंदी माध्यमातून १९७३ साली मॅट्रिकची परिक्षा दिली. गुलशन बावरांच्या कादंबऱ्यांनी त्यांना वेड करुन सोडलं. रावांना परिस्थिती अभावी शिक्षण सोडून स्पिनिंग मिलमध्ये नोकरी धरावी लागली. पण तरीही ते अवस्थ होते, कारण आतंरिक लिखाणाची ओढ त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती.