बारमध्ये गोळीबार, `चिकनी चमेली`ने केला घोटाळा

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 18:20

`चिकनी चमेली` या गाण्याने सगळीकडे एकच धुमाकूळ घातला असताना मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील विलास बारमध्ये या गाण्यामुळे चांगलाच राडा झाला.

'हलकट जवानी' 'चिकनी चमेली'पेक्षा हॉट?

Last Updated: Sunday, July 22, 2012, 23:19

‘अग्निपथ’मधील कतरिना कैफची मादक ‘चिकनी चमेली’ पाहून भल्याभल्यांची झोप उडाली होती. मधुर भांडारकर याच्या आगामी हिरॉइन सिनेमात करीना कपूर याहून हॉट अवतारात दिसणार आहे.

आयटम गर्लचा टॅग राखीसाठीच 'राखी'व!

Last Updated: Sunday, January 1, 2012, 08:58

राखी सावंत म्हणजे बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल. मात्र आता बॉलिवूडच्या आघाडीच्या तारकांनी राखीची जागा घेतल्यान सध्या राखी चांगलीच गुश्शात आहे. या वर्षी तरी कतरिना, करीना, मल्लिका या आघाडीच्या तारकांनीच राखीची छुट्टी केलेली दिसतेय.

'अग्निपथ'च्या सॅटेलाईट हक्कांसाठी विक्रमी किंमत

Last Updated: Sunday, December 25, 2011, 18:28

बॉलिवूडच्या सिनेमांच्या उलाढालीच्या आकड्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणांना अंत नाही. रोज एक नवा उच्चांक हिंदी सिनेमा नोंदवत असतात मग तो बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत असो किंवा सॅटेलाईट राईटसच्या बाबतीत असो. कलाकाराच्या मानधनांनी आसमाँ की बुलंदी केंव्हाच गाठली आहे. आता अग्रिपथ चे टीव्ही हक्क ४१ कोटी रुपयांना विकले गेले आहेत आणि त्यांनी एक नवा विक्रम नोंदवला आहे.

'चिकनी चमेली', 'मेहेबूबा'वर बेतलेली!

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:52

ऊर्मिला, मल्लिकानंतर कतरिना हेलनप्रमाणे आपली अदा दाखवताना दिसणारेय. 'अग्निपथ' सिनेमाच्या रिमेकमध्ये कतरिना 'चिकनी चमेली' हे आयटम नंबर करतेय. हे आयटम नंबर हेलन यांच्या मेहबूबा गाण्याप्रमाणेच चित्रित करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

कतरिना नव्हे चिकनी चमेली

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 17:29

कतरिना कैफच्या शिला की जवानीने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. आता पुन्हा एकदा कतरिना करण जोहरच्या अग्निपथसाठी आयटम नंबरवर थिरकणार आहे. चिकनी चमेली या गाण्यावर कतरिना आपल्या अदाकारीचे जलवे दाखवणार आहे. येत्या आठवड्यात त्याचं शूटिंग होणार असल्याचं टविट करण जोहरने केलं.