प्रितीचे आरोप खोटे आणि निराधार - नेस वाडिया

Last Updated: Saturday, June 14, 2014, 16:39

मला या तक्रारीमुळे शॉक बसला आहे. माझ्याविरोधात ही खोटी तक्रार आहे. मी या प्रकरणात पूर्णत: निर्दोष आहे, असा खुलासा उद्योगपती नेस वाडियाकडून करण्यात आला आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटाची नेस वाडीयाविरोधात छेडछाडीची तक्रार

Last Updated: Saturday, June 14, 2014, 15:08

अभिनेत्री प्रिती झिंटा हिने उद्योगपती नेस वाडीया यांच्याविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केलीये. आयपीएल मॅच दरम्यान ३० मे रोजी ही घटना घडली होती.

महिलेची छेड काढणाऱ्या पाच नेव्ही अधिकाऱ्यांना अटक

Last Updated: Monday, April 28, 2014, 12:35

बोरीवली पोलिसांनी आज पाच नेव्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीय. या पाच नेव्ही अधिकाऱ्यांवर वांद्र्यातील पबमध्ये महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे.

छेडछाडीला कंटाळून विधवेची आत्महत्या...

Last Updated: Friday, January 11, 2013, 21:13

नाशिकमध्ये एका विधवेनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ४३ वर्षांची ही महिला सातपूर भागात राहात होती.

अरमान कोहलीवर छेडछाडीची तक्रार दाखल

Last Updated: Sunday, August 5, 2012, 18:18

सिने अभिनेता आणि प्रोड्युसर अरमान कोहलीनं छेडछाड केल्याची तक्रार एका मॉडेलनं मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नोंदवलीय.