Last Updated: Wednesday, April 25, 2012, 21:00
‘जिस्म-२’चं शुटिंग सुरू होतं ना होतं, तोच एकता कपूरनेही सनी लिऑनला आपल्या आगामी ‘रागिनी एमएमएस-२’ साठीही करारबद्ध केलं. आल्या आल्याच दोन बिग बॅनरच्या फिल्म्समध्ये काम मिळाल्यावर आता बहुचर्चित ‘जंजीर’च्या रिमेकमध्येही सनी आयटम साँग करणार आहे.