Last Updated: Sunday, December 18, 2011, 16:28
भारतीय चित्रपटसृष्टीतलं योगदान लक्षात घेऊन चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्यावं, अशी मागणी दादासाहेबांचे नातू चंद्रशेखर पुसळकर यांनी केली. मुंबईत दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं पहिल्यांदाच कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं.