दीपिका पदूकोण 8 करोडोंची `मस्तानी`!

Last Updated: Friday, June 6, 2014, 15:34

सिनेनिर्माता संजय लीला भन्साळी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट ‘बाजीराव मस्तानी’साठी तयार आहे... आपल्या या आगामी प्रोजेक्टसाठी हात आखडता न घेता ‘दिल खोलके’ खर्च करायला तो मागेपुढे पाहत नाहीए

`चेन्नई एक्सप्रेसनं गेल्या २० वर्षांची भरपाई केलीय`

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 14:06

बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि दीपिका पादुकोन अभिनित आणि रोहित शेट्टी निर्मित ‘चेन्नई एक्सप्रेस’नं कमाईमध्ये आत्तापर्यंतचे सगळ्याच रेकॉर्डला धूळ चारलीय. याचमुळे किंग खान भलताच खूश आहे. गेल्या २० वर्षांची भरपाई या एकट्या सिनेमानं केलीय, असं शाहरुखनं म्हटलंय.

‘चेन्नई एक्स्प्रेस’नं ‘३ इडियट्सला’ उडवलं

Last Updated: Monday, August 26, 2013, 12:24

बादशहा शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशहा ठरलाय. शाहरुख-दीपिकाच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’नं बॉक्स ऑफिसवर धूम माजवत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलाय.

ब्रेकअप के बाद : ये जवानी है दिवानी

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 11:02

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर उभी ठाकलीय. पूर्वीप्रमाणेच एकमेकांच्या हातात हात घालून... ब्रेक अपनंतर पहिल्यांदाच ‘ये जवानी है दिवानी’ च्या निमित्तानं रणबीर – दीपिका पुन्हा एकत्र आलेत.

'कॉकटेल' दीपिकाच्या सेक्सी फिगरचं रहस्य

Last Updated: Sunday, July 1, 2012, 08:44

आगामी 'कॉकटेल' सिनेमातील दीपिका पादूकोणची सेक्सी फिगर सिनेमाचं पहिलं ट्रेलर झळकल्यापासून चर्चेचा विषय बनली आहे. आत्तापर्यंत आलेल्या बहुसंख्य सिनेमात दीपिकाने खरंतर अंगप्रदर्शनाव्यतिरिक्त काहीच केलेलं नाही,

कोण बनणार 'मंदाकिनी'?

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 13:12

‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’ या सिनेमाचा सिक्वेल एकता कपूर घेऊन येत आहे आणि या सिक्वेलमध्ये झळकण्यासाठी बॉलिवूडच्या टॉपच्या चार अभिनेत्रींमध्ये रेस लागली आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी दीपिका, सोनम कपूर, सोनाक्षी आणि कतरिना या अभिनेत्रींनीमध्ये रेस लागली आहे.