`जिस्म ३`मध्ये `सनी`च्या जागी नवी अभिनेत्री?

Last Updated: Sunday, September 1, 2013, 18:30

पूजा भट्टच्या ‘जिस्म ३’ या सिनेमाची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र स्क्रीप्ट तयार होऊनही एक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. या सिनेमात जिस्म दिसणार कुणाचं?

पूजा भट्टसाठी `तो` २१ वर्षांपासून जेलमध्ये!

Last Updated: Friday, August 9, 2013, 19:27

चित्रपटसृष्टीतील अनेक हिरो हिरोईनच्या प्रेमात पडल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. त्यांना भेटण्यासाठी काहीही करण्यांची तयारी असते. तसेच अभिनेत्री पूजा भट्ट हीच्या प्रेमात पागल झालेला एक प्रेमी,तिचा चाहता गेल्या २१ वर्षापासून भारतांच्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे.

'जिस्म-'३ बनणार '३ डी'मध्ये

Last Updated: Sunday, July 22, 2012, 19:48

चक्क पॉर्न स्टारला घेऊन शूट केलेला हा पहिला बॉलिवूड सिनेमा असल्यावर याच्यापुढे काय? असा प्रश्न लोकांना पडला... त्यावर दिग्दर्शिका पूजा भट्टनेच उत्तर दिलं आहे.

पूजाने मांडला सनीच्या आंतर्वस्त्रांचा लिलाव

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 12:48

'पेटा'साठी चॅरिटी करण्याचं पूजा भट्टने ठरवलं आणि तिने चक्क ‘जिस्म-२’मध्ये सनी लिऑनने वापरलेली आंतर्वस्त्रं लिलावात मांडली आहेत. याबद्दल सनीला विचारलं असता, तिला धक्काच बसला

'जिस्म' सनी लिऑनचं, आवाज पूजा भट्टचा

Last Updated: Monday, June 4, 2012, 08:50

भरपूर अंगप्रदर्शन आणि थोडाफार अभिनय सनी कशीबशी करेल.. पण या कॅनडियन पॉर्न स्टारला हिंदीत संवाद म्हणायला कसं जमणार? शेवटी हा प्रश्नही पूजा भट्टने आपल्या पद्धतीने सोडवलाय. आता पूजा भट्टच सनी लिऑनला आवाज देणार आहे.

'सनी लिऑन' भारतात परतली

Last Updated: Thursday, March 15, 2012, 16:56

'बिग बॉस -५' मधील आपल्या वादळी आगमनाने वादग्रस्त ठरलेली सनी लिऑन पुन्हा भारतात आली आहे. या वर्षा अखेरीस ती अबिनय करणार असलेल्या 'जिस्म-२'चं शुटिंग सुरू होणार आहे.