Last Updated: Friday, November 11, 2011, 15:21
अकरा नोव्हेंबर दोनहजार अकरा. शतकातून एकदाच येणारी ही तारीख. ग्लोबलायझेशनच्या युगात सेलिब्रेट करायला मिळालेला एका दिवसाचा नवा उत्सव. कारण हा दिवस आहे अकरा अकरा अकरा. हा दिवस आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी अनेकानी प्रयत्न सुरु केलेतं.