Last Updated: Monday, May 12, 2014, 09:46
निर्वासित बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्तन गाठीची समस्या उद्भवल्यानं न्यूयॉर्कच्या एका हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.
Last Updated: Sunday, May 4, 2014, 18:37
नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील बांकुर इथं घेतलेल्या प्रचारसभेत बांग्लादेशी आणि चिटफंडमदील दोषींना हल्ला चढवला. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशींना परत जावंच लागेल असा इशारा मोदींनी दिला. याचबरोबर चिटफंडमधील दोषींना तुरुंगात टाका अशी मागणीही त्यांनी केली.
Last Updated: Wednesday, August 22, 2012, 18:40
मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात एक लाख बांग्लादेशी मतदार शोधून दाखवल्यास राज ठाकरे यांना दोन कोटी रुपयांचे बक्षीस देऊ.
Last Updated: Thursday, March 1, 2012, 08:55
भारतात बांग्लादेशी नागरिकांची घुसघोरी सुरू आहे. प्रामुख्य़ाने हे बांग्लादेशी नागरिक नवी मुंबई आणि मुंबई परिसरात आढळून येत आहेत. मुंबईतील मीरारोड पोलिसांनी १७ बागलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
Last Updated: Sunday, October 2, 2011, 14:12
डोंबिवली येथील सोनारपाडा गावात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ७८ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. यात २७ पुरूष ४१ महिला आणि १० मुलांचा समावेश आहे.
आणखी >>