नाशिकच्या ४ युवकांचा बुडून मृत्यू

Last Updated: Sunday, January 19, 2014, 21:44

नाशिक शहराजवळ असलेल्या कश्यपी धरणात ४ तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या तरूणांच्या मृत देहांचा शोध अजुनही लागलेला नाही.

झेनिथ धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 10:07

खोपोलीमधल्या झेनिथ धबधब्यात दोन पर्यटक बुडालेत. श्रीकांत पवार आणि जयेन्द्र बोराडे अशी त्यांची नावं आहेत. हे दोघेही बदलापूरचे रहिवासी होते.

उल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू

Last Updated: Monday, April 15, 2013, 07:25

कल्याणमधील उल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मांजर्ली गावात ही घडली.

तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू

Last Updated: Sunday, June 10, 2012, 22:37

रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रात तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू झालाय. हे तिघंही पिंपरी चिंचवडच्या वायआयटी कॉलेजचे प्राध्यापक असल्याचं सांगण्यात येत आहे.

तलावात बुडून दोघांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 16:14

बुलढाणा जिल्ह्यातील वरवंड इथं 2 सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झालाय. त्यातील एक जण विवाहित आहे.

नागपूर : तलावात बुडून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 12:34

नागपूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली आहे. अभियांत्रिकी कॉलजेच्या तीन विद्यार्थ्यांना पोहताना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.