`सास-बहू` मालिकांमधील ५ प्रसिद्ध अभिनेत्रींचं सेक्स रॅकेट!

Last Updated: Friday, June 21, 2013, 13:21

मुंबईमधील लोखंडवाला कॉम्प्लेक्स या उच्चभ्रु भागात मुंबई पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. मुख्य म्हणजे, या सेक्स रॅकेटमध्ये ‘सास-बहू’ मालिकांमध्ये काम करणाऱ्या ५ प्रख्यात अभिनेत्रींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मराठीनंतर आमिर शिकतोय आता कुठली भाषा?

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 19:01

मराठी भाषा शिकल्यानंतर आता आमिर खान आगामी `पीके` सिनेमासाठी भोजपुरी भाषा शिकत आहे. पीके सिनेमातील आपल्या भूमिकेसाठी आमिर खानला भोजपुरी भाषा शिकावी लागत आहे.

मराठी कलाकारांनी हरवले भोजपुरी दबंगाना

Last Updated: Monday, February 25, 2013, 16:18

सिद्धांत मुळ्येच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर वीर मराठीने रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या संघर्षपूर्ण सामन्यात भोजपुरी दबंगला दोन विकेटने पराभूत केले.

अभिषेक बच्चन आता भोजपुरी सिनेमात

Last Updated: Thursday, May 3, 2012, 17:24

३६ वर्षीय अभिनेता अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन यांचे मेक-अप मॅन दीपक सावंत यांच्या भोजपुरी सिनेमात भूमिका करणार आहे. आपल्या आगामी भोजपुरी सिनेमात अभिषेक बच्चन काम करणार असल्याचं दीपक सावंत यांनी सांगितलं आहे.

बिग बी मेकअपमनच्या सिनेमात भूमिका करणार

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 15:40

बिग बी आणि जया बच्चन हे त्यांचा मेकअप मॅन दीपक सावंतच्या भोजपुरी सिनेमा गंगादेवी काम करणार आहेत