`सुझान`नंतर आई-वडिलांपासूनही विभक्त झाला हृतिक!

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 12:03

सुझानपासून वेगळं झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन याच्या वैयक्तिक जीवनात निर्माण झालेलं वादळ काही शांत होताना दिसत नाहीय. आपल्या मुलांपासून वेगळं राहणाऱ्या हृतिकनं आता स्वत:ला आपल्या मात्या-पित्यापासूनही तोडलंय.

‘क्रिश ३’ साठी ‘बीग बी’चा आवाज

Last Updated: Sunday, August 25, 2013, 19:37

बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ‘क्रिश ३’ या सिनेमासाठी आपला दमदार आवाज दिला आहे. या सिनेमाचे निर्माते राकेश रोशन यानी अमिताभ बच्चन यांना खास विनंती केली होती.

‘क्रिश ३’ च्या ट्रेलरची इंटरनेटवर धूम

Last Updated: Thursday, August 8, 2013, 11:25

‘क्रिश ३’ या सिनेमाचा ट्रेलर आताच इंटरनेटवर लॉन्च झाला आणि या काही दिवसातांच ‘क्रिश ३’ चर्चेत आला. राकेश रोशनने निर्देशित केलेला हा सिनेमा आतापासूनच हीट झाल्याचे दिसते. हा सिनेमा कृश सिरिजचा तिसरा सिनेमा आहे.

क्रिश २च्या सेकंड लीडसाठी तारांबळ

Last Updated: Saturday, November 5, 2011, 10:54

राकेश रोशनच्या क्रिश 2 सिनेमामध्ये प्रियांका चोप्रा आणि हृतिक रोशन मुख्य भूमिका साकारत असले तरी या सिनेमातील सेकंड लीडची कहाणी अगदी फिल्मी झाली आहे. सेकंड लीडसाठी अभिनेत्रीची कास्टिंग करताना निर्माता-दिग्दर्शकांची चांगलीच तारांबळ होते.