स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

Last Updated: Friday, May 23, 2014, 20:53

कोलकाता नाईट रायडर Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

...अन् पोलार्डनं स्टार्कवर बॅट भिरकावली

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 09:44

आयपीएल-7मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये एका क्षणी अचानक वातावरण तापलं...

सिक्सर किंग गेलच्या ६ हजार धावा पूर्ण

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 10:35

सिक्सर किंग ख्रिस गेलने `आयपीएल` ७च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये एक नवीन विक्रम केला आहे.

युवी-गेल करणार `गंगनम स्टाईल`!

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 14:23

वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेल `आईपीएल`च्या सातव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनच खेळणार आहे.

विराटची मागणी... `आरसीबी`मध्ये हवाय युवी!

Last Updated: Thursday, January 16, 2014, 18:09

‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ म्हणजेच ‘आरसीबी’चा कर्णधार विराट कोहली हा युवराज सिंगवर फिदा आहे. त्यामुळेच युवराजला आपल्या संघात घेण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात त्यानं आरसीबी संघ व्यवस्थापनाशी चर्चाही केलीय.

स्कोअरकार्ड : दिल्ली VS बंगळुरू

Last Updated: Friday, May 10, 2013, 23:43

स्कोअरकार्ड, दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

ख्रिस गेलचं झपिंग झपाक, जलदगती विक्रमी दीडशतक

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 18:24

आयपीएल-६मध्ये बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेलची वादळी बॅटींग पाहायला मिळाली. गेलनं ३० बॉलमध्ये १०२ रन्स करत जलदगती विक्रमी शतक ठोकलं. खणखणीत चौकार आणि षटकारांची उतुंगबाजी करत शतक बजावली.

राजस्थान रॉयल्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू स्कोअरकार्ड

Last Updated: Saturday, April 20, 2013, 23:11

बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात सामना रंगतो आहे. बंगळुरूच्या मैदानात होणारा हा सामना कोण जिंकणार?

बंगळुरू vs दिल्ली स्कोअरकार्ड

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 23:57

बंगळुरू आणि दिल्लीत सामना रंगतो आहे.

स्कोअरकार्ड : चेन्नई सुपरकिंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

Last Updated: Saturday, April 13, 2013, 23:50

आयपीएल – ६ चेन्नई सुपरकिंग्स X रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने... चेन्नई सुपरकिंग्स टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला

स्कोअरकार्ड- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू X सनरायजर्स हैदराबाद

Last Updated: Monday, April 8, 2013, 08:42

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅच टाय झाली.

जोहल – पॉमर्सबॅचमध्ये 'बट्टी'

Last Updated: Thursday, May 24, 2012, 10:15

ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ल्यूक पॉमर्सबॅच आणि सिद्धार्थ माल्या या दोघांना आता चांगलाच दिलासा मिळालाय. कारण, अमेरिकन महिला जोहल हमीद हिनं या दोघांवर दाखल केलेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.

मल्ल्यांच्या टीमकडून जीवे मारण्याची धमकी

Last Updated: Friday, May 18, 2012, 15:15

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याच्या प्रकरणात पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी बंगळुरूचा संघ दबाव टाकत असल्याचे अमेरिकन महिलेने सांगितले आहे. असे केले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप या अमेरिकन महिलेने केला आहे.

पॉमर्सबॅचची टीममधून हकालपट्टी

Last Updated: Friday, May 18, 2012, 12:54

महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅच याच्यावर त्याच्या टीमनंही कारवाईची भूमिका घेतलीय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे मालक विजय माल्या यांनी पॉमर्सबॅचवर टीमकडून बंदी घालण्यात आली आहे, असं नुकतंच जाहीर केलंय.