तस्लिमा नसरीन यांना `ब्रेस्ट ट्यूमर`नं धक्का

Last Updated: Monday, May 12, 2014, 09:46

निर्वासित बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्तन गाठीची समस्या उद्भवल्यानं न्यूयॉर्कच्या एका हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.

अफगाणिस्तानात भारतीय लेखिकेची गोळ्या घालून हत्या

Last Updated: Friday, September 6, 2013, 08:43

भारतीय लेखिका सुश्मिनता बॅनर्जी यांची काबुलमध्येच तालिबान्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांनी अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता असताना आलेल्या अनुभवांवर आधारीत दोन पुस्तके लिहिली आहेत.

सुधा मूर्तींच्या कादंबरीवर ‘पितृऋण’ सिनेमा

Last Updated: Thursday, September 5, 2013, 15:12

लेखिका सुधा मूर्ती यांच्या ‘पितृऋण’ या कादंबरीवर आधारित ‘पितृऋण’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सचिन खेडेकरची दुहेरी भूमिका, बॉलिवूड अभिनेत्री तनुजाची महत्वपूर्ण भूमिका आणि नितीश भारद्वाजचं दिग्दर्शनात पदार्पण या सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आलाय.

सनी लिऑनच्या प्रसिद्धीवर तसलिमा नाराज

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 19:58

भारतात कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑनला मिळत असलेल्या महत्त्वाबद्दल सुप्रसिद्ध लेखिका तसलिमा नसरीन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सनी लिऑनला भारतात खूप प्रसिद्धी मिळत आहेत, त्यामुळे अशी प्रसिद्धी मिळणे चुकीचे असल्याचे नसरीन यांनी म्हटले आहे.

लेखिका तस्लिमा नसरीन दहशतीखाली

Last Updated: Saturday, December 10, 2011, 16:06

लेखिका तस्लिमा नसरीन सतत दहशतीत जगतायत. बांगलादेशनं बाहेर काढल्यानंतर भितीच्या सावटाखाली त्या जगतायत.