Last Updated: Monday, July 9, 2012, 23:53
विश्वभारती विद्यापीठांतर्गत एका शाळेच्या वसतीगृहातील महिला वॉर्डनने पाचवीतल्या विद्यार्थिनीने बिछाना ओला केल्यामुळे वॉर्डनने तिला मूत्र पिण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती उजेडात आली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी वॉर्डनविरुद्ध बोलपूर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या वॉर्डनला सोमवारी अटक केली.