सावरकरांचा संदेश फलक अंदमानात पुन्हा झळकणार

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 20:50

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी नरेंद्र मोदी सरकारनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अंदमान इथल्या सेल्युलर कारागृहात उभारण्यात आलेल्या `स्वातंत्र्य ज्योत` स्मारकावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संदेशफलक पुन्हा बसवण्यास केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मान्यता दिलीय.

सोलापुरात उभारणार स्वा. सावरकरांचं स्मारक

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 16:26

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सोलापूरात साजरी झाली. यावेळी सोलापूरात सावरकरांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे यांनी दिलीय.

सावरकरांवरून शिवसेना-मनसेत जुंपली!

Last Updated: Sunday, May 19, 2013, 23:21

स्वातंत्र्य संग्रामाचे साक्षीदार असणा-या अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नाशिक महापालिकेनं 50 लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात केलीय. मात्र या घोषणेवरूनही राजकारण सुरु झालंय.

पुण्याच्या महापौरांकडून निधीचा गैरवापर ?

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 22:52

पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी महापौर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा प्रतिष्ठान'नं या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तर महापौरांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.