गुगलचं नाही 'खरं', फेसबुकचं आपलं 'बरं'

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 21:58

फेसबुकला मागे टाकण्याच्या प्रयत्नात गुगलचे आपल्या अन्य सेवांकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे सर्च इंजिनमध्ये गुगलला याहू आणि बिंगने मागे टाकले आहे.

फेसबुकची चटक लागली खरी, त्यांची मुजोरी भारी

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 16:56

फेसबुक वाढती प्रसिद्धी आणि युझर्सना त्याची लागलेली चटक.. हे पाहता फेसबुकने आता आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे फेसबुकच्या युझर्सची नाराजी ओढावण्याची शक्यता आहे.

चंद्र कुणाचा ?

Last Updated: Friday, June 29, 2012, 00:09

चीननं अतराळावर कब्जा करण्याची मोहीम आता सुरु केलीय.. आता चीननं एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय.. आणि यावेळी चीनला गाठायचंय आणि आपल्या कवेत ठेवायचयं ते अंतराळ.

गुगलचा 'नेक्सस ७' टॅबलेट लॉन्च

Last Updated: Thursday, June 28, 2012, 11:33

वेगवेगळे फोटो, पुस्तकं आणि फिल्म्सची ऑनलाईन खरेदी करण्याचा तुम्हालाही छंद असेल तर आता तुम्हाला गुगलच्या नेक्सस-७ या टॅबलेटचाही वापर होऊ शकतो. गुगलनं बुधवारी ‘नेक्सस – ७’ हा टॅबलेट कम्प्युटर लॉन्च केल्यामुळे अॅप्पल आयपॅडच्या मक्तेदारीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘ड्रायव्हिंग’ करणारी सुपरकार...

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 12:08

ट्राफिकमध्ये गाडी चालवताना कुणाला कंटाळा नाही येत? सगळ्यांनाच येतो... पण, यावर पर्याय मिळाला तर... तुम्ही कंटाळलात किंवा तुमचा ड्रायव्हिंगचा मूड नसेल आणि चक्क ड्रायव्हिंगची जबाबदारी तुमच्या गाडीनंच स्विकारली तर...

बाजारात लवकरच येणार ‘आकाश-२’

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 13:10

विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चात उपलब्ध होणारा आकाश २ हा टॅबलेट लवकरच बाजारात दिसणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी नुकतीच ही माहिती दिलीय.

रेल्वे कोठे आली, माहिती आता मोबाईलवर

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 09:15

रेल्वे प्रवास करताना गाडी उशीरा येणार असेल तर त्याची चिंता करू नका. गाडीला किती वेळ लागेल आणि ती कोणत्या स्थानकादरम्यान आली आहे, याची माहिती तुमच्या मोबाईवर मिळू शकणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला एसएमएस पाठवावा लागणार आहे.

खेळा 'गुगलच्या डुडलचा खेळ'

Last Updated: Saturday, June 23, 2012, 15:30

खेळा गुगलाच्या डुडलचा नवा खेळ.. कसा आहे हा खेळ पाहा स्वत:च. आणि खेळा डुडलचा खेळ. खालील लिकं क्लीक करा आणि खेळा गुगलच्या डुडलाचा खेळ.

'गुगल'च्या 'डुडल'ची आज नवी मजा...

Last Updated: Saturday, June 23, 2012, 15:06

गुगल.. नेहमीच काही तरी नवं करण्याचा प्रयत्न करीत असतं. आज देखील असचं काही तरी खास गुगल सर्च इंजिनने केलं आहे. गुगलने होम पेजवर आज एक आव्हानात्मक असा डुडल प्रसिद्ध केला आहे.

कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये रोबोट

Last Updated: Thursday, June 21, 2012, 13:17

मुंबईमधील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये आता रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्या जातील. हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने रविवारी यासंदर्भात माहिती दिली.