Last Updated: Thursday, May 2, 2013, 17:34
मुंबई महापालिकेच्या एका शाळेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क हिंदी रिपोर्ट कार्ड दिली गेली आहेत.
Last Updated: Thursday, May 2, 2013, 12:01
जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जयंती निमित्त गुगलनं त्यांना डूडल-ट्रीब्युट दिलाय. होम पेजवर रे यांच्या प्रसिद्ध सिनेमाचा एक सीन स्केचच्या स्वरुपात चितारण्यात आलाय.
Last Updated: Wednesday, May 1, 2013, 12:37
एमकॉमची परीक्षा २ मे ऐवजी ५ मे रोजी होण्याचे विद्यापीठाने तूर्तास जाहीर केले आहे. परंतु सीएच्या परीक्षांमुळे ही तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Last Updated: Wednesday, May 1, 2013, 11:55
नेट- सेटची परीक्षा प्रत्येक प्राध्यापकाला द्यावीच लागेल, याचा पुनरूच्चार राज्य सरकारतर्फे मंगळवारी मुंबई हायकोर्टात करण्यात आला. प्राध्यापकांच्या १३ मागण्यांपैकी ११ मागण्या मान्य केल्या आहेत.
Last Updated: Tuesday, April 30, 2013, 19:41
८५ दिवसांपासून संप करुन विद्यार्थी आणि सरकारला वेठीस धरणा-या प्राध्यापकांवर कारवाईची कु-हाड कोसळणार आहे. ४ मे पर्यंत संप मागं न घेतल्यास प्राध्यापकांवर मेस्मांतर्गंत कारवाई केली जाणार आहे.
Last Updated: Tuesday, April 30, 2013, 15:26
मुबंई विद्यापीठाच्या सोमवारी पार पडलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत ११ नव्या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली. टीवाय बीए, एमएच्या अभ्यासक्रमात बदव करण्यात आला असून एसवाय बीकॉममध्ये तीन नव्या विषयांची भर घालण्यात आली आहे.
Last Updated: Monday, April 29, 2013, 17:21
स्मार्टफोनमधील ऑटोसिंक या ऑप्शनमुळे एका दाम्पत्याची बेआब्रु झाली असून आता त्याचं लग्न मोडण्याच्या बेतात आहे.
Last Updated: Friday, April 26, 2013, 16:42
`वॉट्सअॅप`वरून झालेला हा पहिलाच गुन्हा समोर आला आहे. ई-मेल, एसएमएसनंतर संपर्काचे सर्वात वेगवान, स्वस्त आणि पसंतीचे माध्यम ठरलेले `वॉट्सअॅप` वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
Last Updated: Thursday, April 25, 2013, 19:40
औरंगाबाद आणि मंडळातील बारावी विज्ञान शाखेतील अपात्र विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाबद्दल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने विभागातील ५२१महाविद्यालयांना दणका दिला आहे.
Last Updated: Thursday, April 25, 2013, 15:54
आज भारतीय खगोल प्रेमींना या वर्षातील पहिले ग्रहण पाहता येणार आहे. गुरूवारी मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांनी हे ग्रहण देशाच्या सर्व भागातून पाहायला मिळणार आहे.
आणखी >>