प्रेतं खाणाऱ्या अली बंधूंची सुटका

Last Updated: Saturday, August 3, 2013, 15:55

पाकिस्तानात नरमांसभक्षण करणाऱ्या दोन भावंडांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना एका महिलेचं प्रेत खाताना रंगेहात पककडण्यात आलं होतं.

मुगाबेंच्या विजयी दाव्यानंतर झिम्बाब्वेत तणाव

Last Updated: Friday, August 2, 2013, 08:19

झिम्बाब्वेत बुधवारी झालेल्या मतदानानंतर अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या झानु-पीएफ या पक्षाने विजयाचा दावा करत तशी घोषणाच केली. या घोषणेनंतर हरारे येथील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. पक्षांची कार्यालये आणि अन्य ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बांग्लादेशात विरोधी पक्षावरच बंदी

Last Updated: Friday, August 2, 2013, 08:20

जमात-ए-इस्लामी हा बांग्लादेशातील सर्वात मोठा कट्टर उजव्या विचारसरणीचा पक्ष बेकायदेशीर असल्याचा निर्णय ढाका उच्च न्यायालयाने दिला. तसेच या पक्षाला निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निकालामुळे देशातील शक्तिशाली मूलतत्त्ववादी पक्षाला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे या पक्षाचे असित्वच संपुष्टात आले आहे.

प्रिंसेस डायनाचे होते पाकिस्तानी डॉक्टरशी प्रेम संबंध!

Last Updated: Thursday, August 1, 2013, 21:52

अमेरिकन मॅगझीन वेनीटी फेअरच्या नव्या अंकात प्रिंसेस डायना आणि पाकिस्तानी हार्ट सर्जन हसनत खान यांच्यातील प्रेमसंबंधाबाबत लेख छापण्यात आलाय.

`सेक्स`च्या भुकेने चीनी बनतायत `नरभक्षक`!

Last Updated: Thursday, August 1, 2013, 16:01

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अनेक उपचार केले जातात. चीनमध्ये लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी चक्क ‘बेबी सूप’ पिण्याचं प्रमाण वाढत आहे.

...इथे मिळते राशींवरून नोकरी!

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 13:11

‘तुमची रास कोणती?’ असा प्रश्न तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीच्या वेळी विचारली गेली तर... तुम्ही अवाक नक्कीच व्हाल...

आधी केली हत्या, नंतर प्रेतावर बलात्कार!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 16:43

ब्रिटनमध्ये विकृतीची हद्द गाठत एका तरुणाने प्रेतावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शरीरसंबंधांसाठी मुलीने नकार केल्याचा राग येऊन २३ वर्षीय तरुणाने हे दुष्कृत्य केलं.

बेडकाचं सूप प्यायल्याने पती-पत्नीचा मृत्यू!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 15:57

हृदयरोग आणि कँसरमुळे आजारी असणाऱ्या एका चीनी दाम्पत्याने आजारांवरील इलाज म्हणून बेडकाचं सूप प्यायलं. मात्र दुर्दैवाने तो बेडूक विषारी निघाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

आग्र्याचे ममनून बनणार पाकिस्तानचे राष्ट्रपती?

Last Updated: Monday, July 29, 2013, 16:25

सध्या आग्र्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पाकिस्तानातील सत्ताधारी पार्टी पीएमएलएनने ममनून हुसैन यांचं पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदासाठी घोषित केलं आहे. ममनून हुसेन यांचा जन्म आग्र्याला झाला होता.

ती ढाळते `रक्ताचे अश्रू`!

Last Updated: Monday, July 29, 2013, 13:27

‘खून के आँसू’ हा हिंदीतील शब्दप्रयोग तुम्हाला ज्ञात असेलच... हाच शब्दप्रयोग सत्यात उतरलाय.