पाकिस्तानच्या निवडणुकीवर ओबामा खूश!

Last Updated: Monday, May 13, 2013, 15:58

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीवर खुश झाले आहेत.

इम्रान खानच्या विजयाने जेमाईमा खुश

Last Updated: Monday, May 13, 2013, 14:22

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या यशाबद्दल त्यांची पहिली पत्नी जेमाईमा ही खुश आहे. आपला हा आनंद तिने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ राज

Last Updated: Monday, May 13, 2013, 08:19

चौदा वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राज पाहायला मिळणार आहे. शरीफ यांच्या राजकीय पक्षाने आतापर्यंत १२५ सर्वाधिक जागा पटावल्या आहेत. त्यामुळे तेच पंतप्रधानपदी विराजमान होतील.

पाकमध्ये नवाज शरीफांची सत्तेकडे वाटचाल

Last Updated: Sunday, May 12, 2013, 08:42

साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या पाकिस्तानातल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या मतमोजणीत नवाज शरीफ आणि इमरान खान यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे.

पाकिस्तानात मतदान पूर्ण, हिंसाचारात २४ ठार

Last Updated: Saturday, May 11, 2013, 21:35

दहशतवादी धमक्यांमध्ये आणि कारवायांमध्ये पाकिस्तानात शनिवारी मतदान पार पडलं. मतदान संपन्न झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झालीय.

अब्जाधीशांची कर्मभूमी मुंबई सहाव्या नंबरवर

Last Updated: Saturday, May 11, 2013, 16:48

मुंबई लक्ष्मीपुत्रांसाठी बनलेली मायानगरी आहे, असं म्हटलं तर आता वावगं ठरायला नको. कारण, तब्बल २६ अब्जाधीशांना समावून घेणाऱ्या या शहरानं जगातील सर्वाधिक अब्जाधीशांच्या शहरांमध्ये ‘टॉप १०’मध्ये जागा मिळवलीय.

गांधीजींच्या ‘तीन बुद्धीमान माकडां’चा होणार लिलाव

Last Updated: Saturday, May 11, 2013, 21:32

गांधीजीच्या तीन बुद्धीमान माकडांचा लंडनमध्ये लवकरच लिलाव होणार आहे. लंडनमधील लिलाव घर मल्लोक्स येथे २१ मे ला हा लिलाव पार पडणार आहे.

पाकच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाचे अपहरण

Last Updated: Thursday, May 9, 2013, 15:45

माजी पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. अली हैदर गिलानी असं त्याचं नाव आहे. तो पंजाब प्रांतातून निवडणुकीसाठी उभा होता.

पाक क्रिकेट जगत चिंतेत... इमरानसाठी दुआँ!

Last Updated: Thursday, May 9, 2013, 15:20

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरिक ए इंसाफचे सर्वेसर्वा उंचावरून पडून इमरान खान गंभीर झाल्याची बातमी पसरली अन क्रिकेट जगतातही चिंतेचं वातावरण पसरलंय.

भारताची अवस्था पाकिस्तानहूनही दारुण

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 18:49

‘सेव्ह द चिल्ड्रन’ या चॅरीटी संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून एक भयानक बाब उघडकीस आली आहे. भारतातील मातांची अवस्था पाकिस्तानातील मातांपेक्षा भयावह आहे.