नेते सटकले, अधिकारी लटकले

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 23:36

मुंबईतील अत्यंत महागड्या अशा कुलाबा परिसरात आदर्श सोसायटीचं बांधकाम करण्यात आलंय.मात्र या इमारतींच बांधकाम करतांना सर्व सरकारी कायदे आणि नियम बासणात गुंडाळून ठेवण्यात आले होतं.पण हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर सीबीआयला कारवाई करावी लागली..

तालिबानी कहर

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 00:08

लादेनच्या शोधासाठी मित्र राष्ट्रांच्या फौजा अफगाणीस्तानात उतरल्यानंतर तालिबानचा अंत होईल असं वाटलं होतं...कारण आधुनिक शस्त्रानिशी मित्रराष्ट्र तालिबानचा बिमोड करण्यासाठी आफगाणीस्तानच्या भूमीवर उतरलं होतं...मात्र इतक्या वर्षानंतरही तालिबानने हार मानली नाही..

कोण आहे आपला नगरसेवक? – लातूर

Last Updated: Monday, April 16, 2012, 23:39

लातूरमध्ये पहिल्यांदा झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत कॉंग्रेसने ७० पैकी ४९ जागा जिंकल्या. महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत यशामागे विलासरावांच्या घरात यंदा आलेल्या दोन सुनांचा पायगुण लाभल्याचे बोलले जाते.

कोण आहे आपला नगरसेवक? – मालेगाव

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 11:36

मालेगाव ८० जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या.....

कोण आहे आपला नगरसेवक? - परभणी

Last Updated: Monday, April 16, 2012, 16:34

परभणी ६५ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या.....

कोण आहे आपला नगरसेवक? - चंद्रपूर

Last Updated: Monday, April 16, 2012, 16:35

चंद्रपूर ६६ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या.....

कोण आहे आपला नगरसेवक? - भिवंडी

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 09:03

परभणी ४६ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या.....

कसं बुडालं टायटॅनिक?

Last Updated: Saturday, April 14, 2012, 23:46

15 एप्रिल 1912 ची ती घटना.. आज वर्षामागून वर्षे लोटली जातायत.. पण शतकापूर्वीची ती घटना आजही विसरता येत नाही..ती केवळ एका जहाजाची दुर्घटना नव्हती, ती होती कधीही न विसरल्या जाणा-या महाविध्वंसाची आठवण... आजही त्या घटनेनं काळजाचा थरकाप उडतो.... अटलांटिक महासागरामध्ये हजारो प्रवाशांना त्या काळरात्री जलसमाधी मिळाली

तहाची 'राज'नीती

Last Updated: Saturday, April 14, 2012, 07:56

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देत नवा वाद अंगावर ओढून घेतला खरा पण काही तासातच त्यांनी इरादा बदलला...राज ठाकरेंनी अचानकपणे आपली भूमिका का बदलली? त्यांनी ती स्वताहून बदलली की राजकीय अपरिहार्यतेमुळं तो निर्णय त्यांना घ्यावा लागला असे अनेक तर्क वितर्क लावले जातायत

कधी होणार कसाबचा हिसाब?

Last Updated: Thursday, April 12, 2012, 23:42

ज्याने अनेक निरपराध लोकांचे बळी घेतलेत त्या कसाबवर आता पर्यंत तब्बल २६ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एकाद्या व्हीव्हीआयपीलाही लाजवेल एव्हडा खर्च कसाबच्या सुरक्षेवर करण्यात आला आहे. आणि माहिती खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली आहे.