मुलगी म्हणजे उकीरड्यावरची घाण का?

Last Updated: Sunday, October 16, 2011, 10:47

आजही मुली या नकोशी म्हणूनच आहेत. मुलीचीं संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, आणि त्यामुळे एकतर मुलीचीं गर्भलिंग चाचणी करून गर्भामध्येच संपविण्यात येतं. नाहीतर जन्माला आल्यावर तिची जागा असते उकरिड्यावर.

साज महालक्ष्मीचा

Last Updated: Wednesday, October 5, 2011, 14:45

महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूर. याच कोल्हापूरचीसर्वात महत्वाची ओळख म्हणजे आई महालक्ष्मीचं कोल्हापूर. पण नवरात्रीच्या काळातदेवीचे तेज काही अनुपम्य असचं असत. यातच भर म्हणजे या तेजाला झळाळी चढतेजेव्हा, नवरात्रीत देवीला दागिन्यांचा बावनकशी साज चढवला जातो त्यावेळेस.

१ नंबर १ दिवस आणि १०० SMS

Last Updated: Monday, October 3, 2011, 16:39

ट्रायने आजपासून लागू केलेल्या नव्य नियमानुसार एक मोबाईलफोन धारक दिवसाला केवळ 100 एसएमएसचं पाठवू शकतो....आजपासून हा नियम देशभरातील 89 कोटी मोबाईलफोन धारकांसाठी लागू करण्यात आला आहे..

मोबाइलवर होणार बकवास बंद !

Last Updated: Monday, October 3, 2011, 16:40

देशात मोबाईल फोन वापरणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांची आजपासून एका कटकटीतून सुटका होणार आहे... देशातल्य़ा प्रत्य़ेक मोबाईलधाराकांची डोकेदुखी बनलेले अनावश्यक कॉल आणि मार्केटिंग मेसेजवर आता गदा येणार आहे...कारण ट्रायने यासंदर्भात

बंद रिक्षा.. प्रवाशांना शिक्षा..

Last Updated: Monday, October 3, 2011, 16:42

महाराष्ट्रातील मुठभर मुजोर रिक्षाचालक. त्यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही मुठभरांमुळेच साऱ्या रिक्षाचालंकावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परिवहन विभागानं केलेल्या कारवाईत बोगस मीटरचा पर्दाफाश झाला. दुर्दैवाने या

विषाचे सौदागर

Last Updated: Monday, October 3, 2011, 10:44

ठाण्याच्या नार्कोटेस्ट विभागाने सापाचं विष विकणारी टोळी जेरबंद केलीय. त्यांच्याकडे सापडलेल्या दोन बाटल्यांमध्ये होतं विष. अंतरराष्ट्रीय बाजारात दोन बाटल्यांची किंमत 4 ते 5 कोटी रुपयांच्या घरात आहे.