Last Updated: Saturday, November 16, 2013, 12:32
www.24taas.com,जी मीडिया, मुंबईमुंबईचा लाडका सचिन. क्रिकेटचा देव. मास्टर. मास्टर ब्लास्टर. बॉलरचा कर्दनकाळ. अनेक विक्रम आपल्या पायाजवळ आणले. सचिनची २००वी कसोटी. तीही शेवटची. पुन्हा सचिन आपल्याला मैदानावर दिसणार नाही. त्याला निरोप देताना चाहते भावूक झाले.
२०० वी कसोटी इंडियाने जिंकली सचिनला आनंद झाला पण....त्यानंतर दोन्ही हात उंचावून त्यांने चाहत्यांचे आभार मानले आणि सचिन भावूक झाला. सचिनच्या डोळ्यात आले अश्रु.....अनेकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला.... सचिन चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. माझा सलाम सचिनला, मैदानावर त्याने भल्याभल्यांना रडवलं, आज त्याच मैदानावरून जाताना सचिनला अश्रू आवरले नाही. कभी अलविदा ना कहना, मिस यू सचिन आदी. प्रतिक्रिया.
तुमच्याही द्या सचिनला निरोपाच्या शुभेच्छा.....
खालील बॉक्समध्ये टाईप करा. तुमचं नाव, पत्ता, ई-मेल आयडी....चला मग द्या सचिनला खास शुभेच्छा.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 16, 2013, 12:32